У нас вы можете посмотреть бесплатно घरच्या मसाल्यातली देसी स्टाईल वाटाणा-बटाटा भाजी 😍🥔🫛 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
घरच्या मसाल्यातली देसी स्टाईल वाटाणा-बटाटा भाजी 😍🥔🫛 आज आपण बनवली आहे घरच्या मसाल्यातली देसी स्टाईल वाटाणा-बटाटा भाजी 🫛🥔✨ या भाजीत आपण कोणताही गरम मसाला वापरलेला नाही. त्यामुळे ही भाजी हलकी, पचायला सोपी आणि सगळ्यांसाठी योग्य आहे 😊 लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही भाजी आरामात खाऊ शकतात. मसाल्यामुळे होणारा जडपणा किंवा त्रास अजिबात होत नाही. साध्या घरगुती मसाल्यांमध्ये तयार केलेली ही भाजी चवीला झणझणीत आणि तरीही हेल्दी आहे 😍 पोळी, भाकरी किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहा आणि नक्की ट्राय करा ❤️ व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मत कमेंटमध्ये जरूर कळवा #VatanabatataBhaji #DesiStyle #GharchiRecipe #NoGaramMasala #HealthyRecipe #LightFood #MarathiFood #MaharashtrianFood #HomeCooking #SimpleAndTasty #HealthyEating #IndianFood #FoodLovers #DailyRecipe #TiffinRecipe