У нас вы можете посмотреть бесплатно ढाबा स्टाईल चिकन कबाब | एकदम झणझणीत चव🤤Ramzan Special Chicken Kabab | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा मऊ, रसाळ आणि मसालेदार Chicken Kabab 😍 ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी सहज तयार होते. पार्टी, वाढदिवस किंवा खास पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट स्टार्टर! या व्हिडिओमध्ये: ✔️ चिकन कसं मॅरिनेट करायचं ✔️ कबाब सॉफ्ट आणि जूसी कसे ठेवायचे ✓make in easy way ✔️ Perfect मसाला प्रमाण ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल 😊 Video आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करा ❤️ 🍗 मुख्य साहित्य: चिकन (Boneless) – 500 ग्रॅम आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून लाल तिखट – 1 टीस्पून हळद – ½ टीस्पून मीठ – चवीनुसार लिंबू रस – 1 टेबलस्पून कोथिंबीर (चिरलेली) कॉर्नफ्लोअर / बेसन – 1-2 टेबलस्पून (बाइंडिंगसाठी) कांदा – बारीक चिरलेला (1 मध्यम) हिरवी मिरची – 1-2 (बारीक कापून) 🍋 लिंबू रस-लिंबू जास्त टाकू नका, नाहीतर चव बदलू शकते. काळी मिरी पावडर -½ ते 1 टीस्पून तेल किंवा बटर (शेकण्यासाठी) चटणी साहित्य:- 🌿 ही चटणी Veg आणि Non-Veg कबाब तसेच टिक्कीसोबत खूप छान लागते. 🔥 Best Chutney for Kabab & Tikki! साहित्य (Green Chutney साठी) 👇 कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण आले लिंबाचा रस मीठ दही 🔖Hashtags:- #ChickenKabab #ChickenRecipe #KababRecipe #MarathiRecipe #NonVegRecipe #PartyStarter #EasyRecipe