У нас вы можете посмотреть бесплатно ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत ४ भाज्या | १० मिनिटांत ४ भाज्या | 4 Office Tiffin Sabji Madhura или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं तिसरं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे - व्हेजीटेबल पुश चॉपर. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/produc... फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा. We are extremely happy to launch our third kitchen product - Vegetable Push Chopper. Effortless Vegetable & Fruit Chopping Click below link to order https://madhurasrecipeclub.com/produc... Send whatsapp message on 8530706977 to order the product. स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://madhurasrecipeclub.com/produc... ४ प्रकारच्या ऑफिसच्या डब्यासाठी भाज्या करण्यासाठी लागणारे साहित्य कारल्याची भाजी • १ मोठा चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • २~३ ठेचलेल्या लसूण पाकळ्या • कढीपत्ता • बारीक चिरलेला कांदा • १ मोठा चमचा काळा मसाला • १/२ मोठा चमचा धनेपूड • १ मोठा चमचा लाल तिखट • १/४ चमचा हळद • १ मोठा चमचा पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर • ३ कारली • चवीनुसार मीठ • १ मोठा चमचा चिंच-गुळाचा कोळ • १ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • थोडंसं पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर दुधी भोपळ्याची भाजी • २ मोठे चमचे तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • मेथ्या • बारीक चिरलेला कांदा • कढीपत्ता • १ सोलून चिरलेला दुधी भोपळा • १ बारीक चिरलेला टोमॅटो • १ मोठा चमचा गोडा मसाला • १ मोठा चमचा धनेपूड • १ चमचा लाल तिखट • १/४ चमचा हळद • बारीक चिरलेली कोथिंबीर • २~३ मोठे चमचे पाणी • २ मोठे चमचा भिजवलेली चणाडाळ • चवीनुसार मीठ चवळीची उसळ • १ मोठा चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • बारीक चिरलेला कांदा • कढीपत्ता • या बारीक चिरलेला टोमॅटो • १ मोठा चमचा किचन किंग मसाला • १ मोठा चमचा धणेपूड • १ मोठा चमचा लाल तिखट • १/४ चमचा हळद • बारीक चिरलेली कोथिंबीर • जरुरीनुसार पाणी • १/२ कप चवळी • चवीनुसार मीठ • जरुरीनुसार पाणी • बारीक चिरलेली कोथिंबीर भेंडीची भाजी • १ मोठा चमचा तेल • २~३ ठेचलेल्या लसूण पाकळ्या • चिमूटभर हिंग • कढीपत्ता • २५० ग्रॅम चिरलेली भेंडी • १/३ कप बेसन • १ मोठा चमचा किचन किंग मसाला • १/२ मोठा चमचा धनेपूड • १ मोठा चमचा लाल तिखट • १/४ चमचा हळद • चवीनुसार मीठ मेजरींग कप आणि स्पून सेट ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://madhurasrecipeclub.com/produc... 00:00-Introduction 00:36-Karlyachi bhaji 04:35-Dudhi bhoplyachi bhaji 09:41-Chvalichi usal 12:48-Bhendichi bhaji #officetiffinrecipe #officetiffinsabji #tiffinsabji #madhurasrecipemarathi #madhurasrecipefoodie #maharashtriancuisine Ingredients: Karlyachi Bhaji • 1 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 2~3 crushed Garlic cloves • Curry leaves • Finely chopped Onion • 1 tbsp Kala masala • 1/2 tbsp Coriander powder • 1 tbsp Red chili powder • 1/4 tbsp Turmeric powder • 1 tbsp Water • Finely chopped Coriander leaves • 3 Karali / Bitter gourd • Salt to taste • 1 tbsp Tamarind-Jaggery pulp • 1 tbsp roasted Peanut powder • A little Water • Finely chopped Coriander leaves Dudhi Bhoplyachi Bhaji • 2 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • Pinch of Hing • Fenugreek seeds • Finely chopped Onion • Curry leaves • 1 Dudhi bhopla / Bottle gourd • 1 finely chopped Tomato • 1 tbsp Goda masala • 1 tbsp Coriander powder • 1 tsp Red chili powder • 1/4 tsp Turmeric powder • Finely chopped Coriander leaves • 2~3 tbsp Water • 2 tbsp soaked Chana dal • Salt to taste Chavalichi Usal • 1 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • Finely chopped Onion • Curry leaves • 1 finely chopped Tomato • 1 tbsp Kitchen king masala • 1 tbsp Coriander powder • 1 tbsp Red chili powder • 1/4 tsp Turmeric powder • Finely chopped Coriander leaves • Water as needed • 1/2 cup Chavali • Salt to taste • Water as needed • Finely chopped Coriander leaves Bhendichi Bhaji • 1 tbsp Oil • 2~3 crushed Garlic cloves • A pinch of Hing • Curry leaves • 250 gm chopped Bhendi • 1/3 cup Besan • 1 tbsp Kitchen king masala • 1/2 tbsp Coriander powder • 1 tbsp Red chili powder • 1/4 tsp Turmeric powder • Salt to taste For more Such Recipes ऑफिस डब्यासाठी बिनाभाजीची भाजी । ४ प्रकारच्या सुटसुटीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या | Office Tiffin - • ऑफिस डब्यासाठी बिनाभाजीची भाजी । ४ प्रकारच... ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या । १० मिनिटांत ४ भाज्या । ४ सुक्या भाजी | OfficeTiffinBhaji - • ऑफिस डब्यासाठी कुकरच्या १ शिट्टीत भाज्या ।... भरली ढोबळी मिरची / Stuffed Shimla Mirch by madhurasrecipe / Easy Lunchbox Recipe - • भरली ढोबळी मिरची / Stuffed Shimla Mirch b... नूडल्स नाही तर ही भाजी बनवून बघा 2 पोळ्या जास्त खाणार | Kurdaichi Bhaji | Tiffin Sabzi | Madhura - • नूडल्स नाही तर ही भाजी बनवून बघा 2 पोळ्या ... खमंग सुवासानेच खावीशी वाटणारी चमचमीत दोडका भाजी आणि दोडका शिरांची चटणी| Dodka Bhaji | Tiffin Sabji - • खमंग सुवासानेच खावीशी वाटणारी चमचमीत दोडका... बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी | Flower Matar Sukki Bhaji | Flower chi Bhaji |Tiffin Sabji - • बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी | ...