У нас вы можете посмотреть бесплатно Darshana Pawar ची सगळ्यात मोठी चूक! Rahul Handore ला ओळखण्यात MPSC topper दर्शना चुकली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Darshana Pawar ची सगळ्यात मोठी चूक! Rahul Handore ला ओळखण्यात MPSC topper दर्शना चुकली? #DarshanaPawar #RahulHandore #MPSCTopper “दर्शना पवार”ची सगळ्यात मोठी चूक! दर्शना पवार! गरिबा घरची मुलगी! MPSC चा अभ्यास करून काही वर्षातच वनअधिकारी बनली. राज्यात तिसरी आली. राहुल हंडोरे तिचा बालपणीपासून ओळखत होता. दर्शनाच्या मामाच्या घरापुढेच राहुलचे घर होते. तिथेच त्यांची ओळख झाली. राहुल सुद्धा MPSC चा अभ्यास करत होता. परंतु दुर्दैवाने दर्शनाला राहुलच्या आधी यश मिळालं. पुण्यात दर्शनाचा सत्कार झाला. त्यानंतर दर्शना व राहुल दोघेच ट्रेकिंगसाठी राजगडावर गेले. तिथेच दर्शनाची हत्या झाली. दर्शनाची सगळ्यात मोठी चूक कोणती होती? भारतीय समाजात पुरुषाला नकार म्हणजे जगण्याला नकार!! राजगडावर राहुल हंडोरेने दर्शनाला लग्नाची मागणी घातली. एका निर्जन व सुनसान जागी राहुलची ही मागणी दर्शनाने धुडकावली. एका पुरुषाचा अहंकार दुखावला गेला!! आणि इथेच मोठी घोडचूक झाली. राहुलने पुढील attempt मध्ये MPSC मध्ये पोस्ट काढण्याचं वचन तिला दिलं. तरीही दर्शना लग्नासाठी तयार झाली नाही. दर्शनाचा राहुलवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच तर ती ट्रेकिंग साठी राहुलसोबत एकटी गेली होती. तिने आई वडिलांना याबाबत कल्पनाही दिली होती. भारतीय समाजात लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांचे जीवनसाथी बनतात. तरीही पतीकडून पत्नीचा छळ होतोच. सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी वटसावित्रीचे व्रत करणारी स्त्री निमुटपणे हा छळ सहन करते. अशा भारतीय समाजव्यवस्थेत दर्शनाने लग्नाला नकार देणे, ही गोष्ट राहुलच्या जिव्हारी लागली. त्याचा अहंकार दुखावला. त्याच्या पुरुषत्वावरच हा हल्ला होता. MPSC मध्ये अभूतपूर्व यश मिळवलेल्या दर्शनाला माणूस ओळखण्यात मात्र अपयश आलं. दर्शनाच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तरुणींनी व महिलांनी यांतून कोणते धडे घ्यावेत? 1. कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेऊ नका. 2. अनोळखी, निर्जन, सुनसान जागी जाऊ नका. 3. एकटे असताना एखाद्याला डिवचू नका. सकारात्मक बोलून वेळ मारून न्या. 4. आई-वडिलांचा सल्ला शिरोधार्य माना. अशा बाबतीत ते कधीच तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत. 5. तुमचे सुप्त मन तुम्हाला धोक्याची जाणीव करून देत असते. त्याचे ऐका. 6. धोक्याची जाणीव होताच तात्काळ विश्वासातील व्यक्तींना याची माहिती द्या. उशीर करू नका.