У нас вы можете посмотреть бесплатно भेंडी अजिबात चिकटणार नाही 😍 अशी करा झटपट भेंडीची भाजी | Bhindi Recipe in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवणार आहोत चिकट न होणारी झटपट भेंडीची भाजी. ही भाजी करताना आपण कोणताही मसाला वापरलेला नाही, तरीही भाजी खूप चविष्ट आणि मस्त तयार होते. भेंडी भाजी करताना अनेकदा भेंडी चिकट होते, पण या सोप्या पद्धतीने भाजी अजिबात चिकटत नाही. ही सोप्या पद्धतीची भेंडीची कोरडी भाजी तुम्ही रोजच्या जेवणासाठी, टिफिनसाठी किंवा पटकन भाजी बनवायची असेल तर नक्की करून पाहा. जर तुम्हाला अशाच सोप्या आणि झटपट मराठी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. #bhendibhaji #bhindirecipe #marathirecipe #zatpatrecipe #homecooking #indiancooking