У нас вы можете посмотреть бесплатно आमच्या गावातली भव्य होळी 🔥 80 ते 90 किलो दगड उचलण्याची परंपरा | Holi Vlog 2026(खैरखेड) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या गावात साजरी केलेली भव्य होळी तुम्हाला दाखवली आहे 🔥 संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रद्धेने होळीची पूजा आणि प्रदक्षिणा करतो. तसेच आमच्या गावातली खास परंपरा — 80 ते 90 किलोचा गोल दगड उचलण्याचा प्रयत्न — हाही तुम्हाला पाहायला मिळेल 💪 त्यानंतर घरच्या होळीची पूजा, नारळ फोडणे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन सण साजरा केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा! Audio:-The Travelling Symphony by Savfk content owner:-We Are Era Music BV #HoliVlog #VillageHoli #Holi2026 #गावातलीहोळी #HoliCelebration #IndianFestival #VillageTradition #MarathiVlog #HoliFestival #FamilyVlog