У нас вы можете посмотреть бесплатно 🔥 सातिवली, गरम पाण्याचे कुंड (मराठी)❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई अहमदाबाद हायवेवर सफाळे फाट्यानजीक असलेल्या सातिवली गावात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक गरम पाण्याचे कुंड आहेत. औषधी गुणधर्माने युक्त असलेल्या या पाण्यात अंघोळ केल्याने शरिराचा थकवा तर दूर होतोच, पण अनेक व्याधीही बऱ्या होतात. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी सोय इथे आहे. या ठिकाणी मुख्यत्वे नवनाथांचे आणि शंकराचे मंदीर असून इतर देवदेवतांचीही मंदीरे आहेत. अत्यंत स्वच्छ, निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि कमी गर्दी असलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि निसर्गाचा चमत्कार अनुभवा. लग्न आदी धार्मिक विधी साठी संपर्क श्री. रमेश पाटील 8208874556 यांना संपर्क करावा. गुगल लोकेशन - https://maps.app.goo.gl/hmhSMdBfB6bSq... MTDC Approved Accomodation संपर्क श्री. रमाकांत तुंबडा 9022826654 Camera Used : DJI Osmo Pocket 3 Mic : Grenaro Mic System Editing : NCH Videopad Music : Epidemic Sound #hotwaterspring #naturalwonders #marathi #marathivlog #marathivlogger #sativali