У нас вы можете посмотреть бесплатно Masturbation Good or Bad : हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं की वाईट? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सेक्स आणि त्यासंदर्भात बहुतांश गोष्टी 'टॅबू' म्हणजेच निषिद्ध, त्याज्य मानल्यामुळे हस्तमैथुनासह अनेक विषयांवरचे प्रश्न तसेच राहिले जातात. ज्या वयात सेक्स आणि हस्तमैथुनाबद्दल कुतुहल जागृत होते, प्रश्न पडायला लागतात त्या वयापासूनच त्यांची उत्तरं देण्यासाठी कोणी उपलब्ध नसते. त्यामुळे अयोग्य व्यक्तींना प्रश्न विचारलं जाणं आणि चुकीची उत्तरं मिळण्याचा धोका जास्त असतो. हस्तमैथुनाबद्दल उघड बोललं जात नसल्यामुळे चुकीच्या कल्पना, अफवा, भीती पसरवणारे विचार, अयोग्य मार्गदर्शन यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे व्यक्तीचा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते. लेखन, संशोधन : ओंकार करंबेळकर एडिटिंग- राहूल रणसुभे निर्मिती- कैलास पिंपळकर #Masturbation #Sexeducation #Health ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi