У нас вы можете посмотреть бесплатно T20 World Cup 2026: अखेर फलंदाजी चमकली | Sunandan Lele | Sakal sports или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#indvszim #icct20worldcup2026 #t20worldcup #sunandanlele #sakalsports #matchhighlightstoday #highlights मोठ्या फटाक्याच्या वातीला उदबत्ती लावून मागे सरकायचे आणि मोठा दणका होईल म्हणून वाट बघायची हे आपण सगळ्यांनी दिवाळीच्या दिवसात केलेले आहे. भारतीय फलंदाजीच्या बाबतीत अगदी तसाच प्रकार होता. कानात बोटे घालून आवाजाची वाट बघत बसलो आणि वात ठुसठुसत राहिली पण आवाज झालाच नाही असेच काहीसे पहिल्या ५ सामन्यात घडले होते. अखेर चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारतीय फलंदाजीचा फटाका फुटला. २० षटकात ४ बाद २५६ चा धावफलक उभारून २८ हजार प्रेक्षकांची करमणूक केली. गोलंदाजी करताना अजून थोडी शिस्त गरजेची होती. तरीही मोठा विजय हाती लागला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राहिल्या.