У нас вы можете посмотреть бесплатно गुणरत्न सदावर्ते यांची आई साम टीव्हीवर, मुलाला म्हणाली "जरा शांत रहा" | Gunaratna Sadavarte или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गुणरत्न सदावर्ते यांची आई साम टीव्हीवर, मुलाला म्हणाली "जरा शांत रहा" | Gunaratna Sadavarte मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना आता त्यांच्या आईने शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, सध्या गुनरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने मारत सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर हिंगोली मध्ये देखील अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या सगळ्या घटनांवर अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आईने माध्यमांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे, साम टीव्हीशी बोलताना सदावर्ते यांच्या मातोश्री यांनी आपला मुलगा गुणरत्न सदावर्ते कायद्याने बोलतो तो वकील आहे मात्र त्याने शांततेने घ्यावे असा सल्ला दिला आहे, आपला मुलगा आपल्या आज्ञेच्या पुढे जात नाही माझे ऐकतो असे देखील सदावर्ते यांच्या मातोश्री म्हणाल्या आहेत पाहूयात साम टीव्हीचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत In an exclusive interview with Saam TV, the mother of lawyer and activist Gunaratna Sadavarte shared an emotional message. She appealed to her son to remain calm and composed in the face of political controversies. Watch the heartfelt interaction that reveals the family’s perspective beyond the headlines. gunaratna sadavarte, sadavarte mother, saam tv interview, maharashtra politics, sadavarte controversy, emotional appeal, sadavarte news today, sadavarte family #sadavarte #maharashtranews #saamtv #politics #emotional