У нас вы можете посмотреть бесплатно Kalima Short Film | काळीमा (विशिष्ट जातीला लागलेला कलंक) 2026 | Sad Short Film | Marathi Short Film или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Kalima Short Film | काळीमा (विशिष्ट जातीला लागलेला कलंक) 2026 | Adv.Dr. Arun Aaba Jadhav | Arjun Ambekar | Kondiram Waghmode | Arti More | Sachin Chavhan कलाकार:-:- ॲड. डॉ.अरुण(आबा) जाधव अर्जुन आंबेकर, कोंडीराम वाघमोडे, आरती मोरे, सचिन चव्हाण सौ.उमा अरुण जाधव बापू अभिमान ओव्हळ सचिन पोपट भिंगारदिवे वैजीनाथ दाजीराम केसकर संतोष दादा चव्हाण ऋषिकेश उत्तम गायकवाड ललिता अविनाश पवार रेश्मा जावेद बागवान तुकाराम शाबू पवार ईश्वर बाळू पवार राजाराम साळवे कथा,पटकथा,दिग्दर्शक :- सचिन भीमराव चव्हाण निर्माता : उमाताई अरुण जाधव संगीत :- पवन गायतडक DOP, EDITOR, DI :- अक्षय बहिर (CMF STUDIO BEED) कला दिग्दर्शक :-अर्जुन आंबेकर, आकाश चव्हाण पोस्टर : भागवत नागरगोजे, धनंजय वनवे प्रोडक्शन टीम:- सचिन चव्हाण, अर्जुन आंबेकर, कोंडीराम वाघमोडे, आकाश चव्हाण विशेष सहकार्य:-ग्रामीण विकास केंद्र जामखेड. निवारा बालगृह जामखेड "काळीमा" ही एक प्रेरणादायी मराठी Short Film आहे. ही कथा आहे एका गरीब आणि समाजातील एका विशिष्ट जातीतील मुलाची. लहानपणापासून त्याला गरिबी, अपमान आणि अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण त्याच्या मनात एक मोठं स्वप्न असतं. ही Short Film आपल्याला सांगते की माणसाची ओळख त्याच्या जातीने नाही तर त्याच्या मेहनतीने आणि स्वप्नांनी ठरते. जर तुम्हाला प्रेरणादायी आणि समाजाला संदेश देणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओ नक्की पाहा, लाईक करा आणि चॅनल Subscribe करा. #shortfilm #marathishortfilm #socialmessage #inspirationalstory #kalima