У нас вы можете посмотреть бесплатно खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा झणझणीत खर्डा भरलेला अंडा मसाला🥚🔥| Egg Masala😋| Stuff Kharda Recipe🔥👌🏻| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
About this video:-खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा झणझणीत खर्डा भरलेला अंडा मसाला🥚🔥| Egg Masala😋| Stuff Kharda Recipe🔥👌🏻| नमस्कार मित्रांनो!🙏🏻❤️ आज बनविते आहे खूप झणझणीत आणि भन्नाट चवीचा खर्डा भरलेला अंडा मसाला. हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं थोडी कोथिंबीर गावठी खर्डा तयार करून तो उकडलेल्या अंड्यात भरून बनवून ही खास रेसिपी खूप वेगळी आणि चटकदार लागते. गावाकडील पद्धतीने बनविलेला हा मसाला भाकरी, पोळी किव्हा गरमा गरम भातासोबत खायला अप्रतिम लागतो. 😋 जर तुम्हाला झणझणीत, मसालेदार आणि सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर हि रेसिपी नक्की करून पाहा. घरच्या घरी कमी साहित्यात बनणारी हि रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻करा, Share ↗️करा आपल्या पारंपारिक आणि चविष्ट रेसिपीसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका.💬 धन्यवाद!🙏🏻❤️ वापरलेले साहित्य:- ✅ 🥚-6अंडी ✅ 🌶️- 3/4हिरव्या मिरच्या ✅ 🧄 -8/10लसूण पाकळ्या ✅ 🫚 -आल्याचा तुकडा ✅ 🌿 -मूठभर कोथम्बीर ✅ 🧅 -1कांदा ✅ 🍅 -2 टोमॉटो ✅ शलाका ऑल इन वन घरगुती मसाला ✅ हळद ✅ चवीनुसार मीठ ✅ रेसिपी साठी लागणार तेल #eggmasala #andamasala #khardarecipe #spicyeggcurry #villagestylerecipe #egg #eggrecipe #eggcurry #eggcurrymasala #khardamasala #stuffkhardaeggrecipe #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी For More Videos : • Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा... • मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल... • चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली... Instagram : / vaishalikadam17 Facebook : / 17ery9udql ♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️