У нас вы можете посмотреть бесплатно कथा रायनाकाची | रायनाक कोण होता? | इतिहास काय सांगतो? | टकमक टोक खालून कसा दिसतो? | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दुर्गदुर्गेश्वर श्रीमद श्रीरायगड प्रदक्षिणा व अभ्यास मोहीम : अध्याय सहावा जय शिवराय मित्रहो, ही प्रदक्षिणा मोहीम अभ्यासत, इतिहास जाणून घेत, काही नवीन गोष्टी शिकत, वेगवेगळे अनुभव घेत, रायगडाला जाणून घेत, आता येऊन पोहचली आहे, रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रायनाकाजवळ. या विडिओ मध्ये जाणून घेणार आहोत हा रायनाक नक्की कोण होता? इतिहास याच्याबद्दल काय सांगतो? खालून टकमक टोक कसा दिसतो? टकमक टोकावरून कुणाला कडेलोट केले होते का? जर केले असेल तर कुणाला आणि का? आपण social media वर येणाऱ्या इतिहासाबद्दल अनेक post वाचतो, त्या post नक्की खऱ्या असतात का? इथे पोहचल्या पोहचल्या मोहन दादांनी याबद्दल खूप छान माहिती दिली, तर ते काय म्हणाले ते जाणून घेऊया... तर विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. जय शिवराय🚩 ठिकाण : रायगडाच्या पायथ्याशी असणारं रायनाकाचे मंदिर/समाधी