У нас вы можете посмотреть бесплатно Tanaji Malusare यांचे वंशज सध्या काय करतात ?| Chh. Shivaji Maharaj History или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#chhatrapatishivajimaharaj #tanajimalusare #shivajimaharajhistory #vishaychbhari Tanaji Malusare यांचे वंशज सध्या काय करतात ?| Chh. Shivaji Maharaj History #shivajimaharaj मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या अग्निकुंडात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यातला एक तेजस्वी, निष्ठावंत आणि पराक्रमी योद्धा म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. घरात मुलाचं लग्न ठरलेलं..आनंदाचा सोहळा सुरू होणार होता..पण स्वराज्य धोक्यात आहे हे कळताच तानाजींनी घरचं लग्न बाजूला ठेवलं आणि रणभूमीकडे पावलं वळवली. “आधी लगीन कोंढाण्याचं,मग माझ्या रायबाचं…” असा विडा उचलून तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर निघाले.रात्रीचा अंधार...समोर उभा असलेला अजिंक्य कडा…आणि सोबत केवळ पाचशे मावळे , स्वराज्याची शपथ घेऊन तानाजींनी तो कडा सर केला आणि सिंहगडावर हल्ला चढवला . आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी अतीतटीची झुंज दिली.या लढाईत त्यांनी किल्ला तर जिंकला पण आपले प्राण गमावले.त्यांच्या जाण्यान स्वराज्याच मोठ नुकसान झाल. स्वराज्याने सिंहासारखा मावळा गमावला. त्यावेळी महाराजांच्या मुखातून हृदय पिळवटून टाकणारे शब्द उमटले ते म्हणजे “गड आला पण सिंह गेला" . पण एक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तो म्हणजे ज्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व दिलं, ज्यांचं नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरात लिहिलं गेलं, त्या वीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सद्या कुठे आहेत? ते आज काय करतात? याच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत .. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, chhatrapati shivaji maharaj, shivaji maharaj, shivaji maharaj history, tanaji malusare, tanaji malusare history, maratha history, chhatrapati shivaji maharaj history, maratha empire history, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास, तानाजी मालुसरे, तानाजी मालुसरे इतिहास, मराठा इतिहास, shivaji maharaj charitra, history, maratha history videos, मराठी इतिहास, marathi history, marathi historical videos )