У нас вы можете посмотреть бесплатно TET 2025 | MATHS PYQ Explanation | Paper 1 (2020 ) | TET Previous Year Paper 2020 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
BASIC MATHS MARATHI या आपल्या You Tube Channel मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.आपल्या You tube Channel वर आपण मराठी माध्यमातून(Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो.तसेच खास करून काही विद्यार्थ्यांना गणित विषय हा अजिबात आवडत नसतो ,गणित विषय विद्यार्थ्यांना कसा आवडेल गणित विषयात कशी गोडी कशी निर्माण करायची हे या Channel च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे.गणित विषय हा विद्यार्थ्यांना कसा सोप्या पध्दतीने समजवता येईल याच्यावर खूप बारकाईने लक्ष दिलेले आहे. पोलीस भरतीच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण केलेले आहे. जे विद्यार्थी Tuetion ला जाऊ सकत नाही त्यांच्या साठी हा Channel उपयुक्त ठरणार आणि जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतोय त्यांच्या साठी सुद्धा या channel च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याच्या एक प्रयत्न आहे. इयता 9 वी व 10 गणित विषयाचा प्रून प्रकरणावरील सरावसंच ,संकीर्णप्रश्न संग्रह सोडूवून देण्याचा प्रयत्न आहे. Social Media Links Youtube-https://www.youtube.com/channel/UC53J... Facebook- / sachin.bhurbhure.92 Intsagram- / sachinbhurbhure1991 Telegram-https://t.me/sachinbhurbhure इयत्ता 9 वी गणिताचे संच, वास्तव संख्या, बहुपदी ,गुणोत्तर व प्रमाण ,दोन चलातील रेषीय समीकरणे ,अर्थनियोजन ,सांखिकी ,भूमितीतील मुलभूत संबोद ,समांतर रेषा ,त्रिकोण ,त्रिकोण रचना ,चौकोन ,वर्तुळ ,निर्देशक भूमिती ,त्रिकोणमिती ,पृष्ट्फळ व घनफळ Sets ,Real Number ,Polynomial ,Ratio an Proportion ,Linear Equation in two Variables ,Financial Planning ,Statistics ,Basic Concepts in Geometry ,Parallel Lines ,Triangles ,Construction of Triangles ,Quadrilaterrals ,Circle ,Co-ordinate Geometry ,Trigonometry, Surface Area And Volume इयत्ता 10 वी दोन चलातील रेषीय समीकरणे,वर्ग समीकरणे ,अंकगणिती श्रेढी,अर्थनियोजन ,संभाव्यता ,सांखिकी ,समरुपता ,पायथागोरसचे प्रमेय ,वर्तुळ ,भौमितिक रचना ,निर्देशक भूमिती ,त्रिकोणमिती,महत्वमापन. Similarity ,Pythagoras Theorem ,Circle ,Geometri Construction ,Co-ordinate Geometry ,Trigonometry,Mensuration ,Linera Eqation in Two Variables ,Quadratic Equations ,Arithmetis Progression ,Fianancial Plannng ,Probability ,Statistics पोलीस भरतीच्या प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण