У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Assistant Professor Recruitm| Bharti| Vacancies|5,500 Posts to be Filled Before June2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚨 राज्यात ५,५०० प्राध्यापकांची मेगाभरती! जूनपूर्वी मिळणार नोकरी! 🚨 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा! विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील ५,५०० सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. पण यात CHB (तासिका तत्त्व) प्राध्यापकांसाठी काय नियम आहेत? NAAC ची अट काय आहे? संपूर्ण आणि अचूक माहिती या एकाच व्हिडिओत! खाली टेलिग्राम चैनल ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आमच्याबरोबर जोडले जाऊ शकता . लिंक - https://t.me/+Yp34m_PS8DYxMzE1 व्हाट्सअप ग्रुप लिंक - https://chat.whatsapp.com/ExPdFlNS62E... 📌 व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे: ✅ ५,५०० रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी ✅ जूनपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणार ❌ CHB प्राध्यापकांना भरतीत कोणतीही सवलत नाही! 🏛️ NAAC मूल्यांकन असलेल्याच महाविद्यालयांत भरती 🎯 तुम्ही जर SET, NET किंवा MPSC (सहाय्यक प्राध्यापक) ची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अभ्यासाला लागा आणि ही संधी सोडू नका! 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा. 🔔 प्राध्यापक भरतीचे अपडेट्स आणि तयारीसाठी 'Hindi Sahitya Deep' चॅनेलला आत्ताच Subscribe करा! maharashtra professor bharti 2026, assistant professor vacancy in maharashtra, chb professor latest news, naac accreditation rules, maharashtra set exam update, ugc net, mpsc assistant professor recruitment. #ProfessorBharti #MaharashtraBharti #AssistantProfessor #CHBTeachers #SETExam #NETExam #HindiSahityaDeep #MPSC #MaharashtraEducation