У нас вы можете посмотреть бесплатно पपई पिकामधील कळी व फळ व्यवस्थापन | पपई लागवड माहिती | papaya flower dropping off или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Namaskar, Welcome to BharatAgri. Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW... For any farming related queries, please chat on BharatAgri App ============================================================ 🔰 कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणजे पपई. पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येणारी टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. ह्याची लागवड महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये केली जाते. पपई जास्त अन्नद्रव्य शोषण करणारे पीक असल्याने त्याला वर्षभर खतांचा पुरवठा करावा लागतो . 👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍 पपई पिकामधील कळी व फळ व्यवस्थापन 🍋 फळांचा एकसारखा आकार, वजन व जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पपई मध्ये ठिबक सिंचनामधून विद्राव्य खते देणे फायदेशीर ठरते. फळ वाढीच्या काळात फुलगळ समस्या दिसून येते. या प्रकारात फुले, लहान फळांचे देठ पिवळे पडतात व ती गळून पडतात. ⭕ या गळीचा प्रश्नावर खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे- 👉 लागवडीनंतर पाचव्या व सातव्या महिन्यात ५० ग्राम नत्र, ५० ग्राम स्फुरद, ५० ग्राम पालाश प्रति एकर या प्रमाणात द्यावीत. 🔹 झिंक व बोरॉनची कमतरता लागवडीनंतर ५ व्या व ७व्या महिन्यात दिसून आल्यास चीलेटेड झिंक १ ग्राम व बोरॉन १ ग्राम यांची फवारणी करावी. 👉 फुलगळ होत असल्यास गळून पडलेल्या फुलांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ✅ अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ SG (ईएम-१)- ८ ग्राम किंवा फ्लूबेनडायअमाईड ३९.३५ SG (फेम) - ८ मिली अथवा फिप्रोनील ५ sc (फॅक्स) - १५ मिली अथवा क्लोरँन्ट्रीनिलीप्रॉल (धानुका कव्हर) -६ मिली प्रति पंप या सारख्या कीटकनाशकांची फवारणी आलटून पालटून करावी. ♻️ फुले जर सडत असतील किंवा बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत असेन तर धानुका झेरॉक्स (टेबुकोनाज़ोल) १५ मिली किंवा स्कोर (डायफेनकोनाज़ोल) ८ मिली किंवा कर्झेट (सायमोक्सिनिल +मॅंकोझेब)- ३० ग्राम किंवा कोणिका (कासुगामायसिन +कॉपर ऑक्सिक्लोराईड) - ३० ग्राम किंवा नेटीओ (टेबुकोनाझोल +ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबीन)- ८ ग्राम किंवा कॅब्रिओटॉप (मेटीराम +पायरा क्लॉस्ट्रोबीन)- १.५ ग्राम किंवा गोडीवा सुपर (अझोस्ट्रोबिन+डायफेनकोनाझोल) ८ मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. 🔰 किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फुले व फळे गळून पडतात. यासाठी ०.५२.३४- ७५ ग्राम + कॅल्बोर १५ ग्राम प्रति पंप यांची फवारणी करावी तसेच ड्रीप वाटे कॅलसियम नायट्रेट ३ किलो व बोरॉन ५०० ग्राम प्रति एकर द्यावे. 🛡️ झाडांना २०० लिटर जिवाणू स्लरी प्रति एकर या प्रमाणात सोडावी ज्यामुळे सूक्ष्मअन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍