У нас вы можете посмотреть бесплатно scnnews ...अशोक काका उदावंत यांच्या वन ग्राम गोल्डच्या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
scnnews ...अशोक काका उदावंत यांच्या वन ग्राम गोल्डच्या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर ...अनेक मान्यवर व ग्राहकांची सोहळ्यास गर्दी उदंड प्रतिसाद सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरात लग्नसराई किंवा सणासुदीसाठी अस्सल दिसणारे दागिने उपलब्ध करून देणे हा या नवीन दुकानांचा मुख्य उद्देश आहे.महाराष्ट्रात 'वन ग्रॅम' गोल्ड ज्वेलरी दुकानांचे पेव फुटले असून, ग्राहकांना सोन्यासारखे दिसणारे दागिने अत्यंत कमी दरात (उदा. ९९ रुपयांपासून) मिळत आहेत. नाशिक, अहमदनगर) आणि नवी मुंबईसह अनेक ठिकाणी नव्या दालनांचे उद्घाटन होत असून, यामध्ये आता सिन्नर सारख्या ठिकाणी गेल्या ३० वर्षांपासून या सेवेत कार्यरत असलेले अशोक काका उदावंत यांच्या वन ग्राम गोल्डच्या दुकानाला दोन वर्ष पूर्ण झाले असून ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद पाहता त्यांनी आपल्या डुबेरे नाक्याजवळील दुकानाचे स्थलांतर नवीन जागेत म्हणजेच वाजे पेट्रोल पंपा समोर सिन्नर सिटी सेंटर मॉल बिल्डींग दंडे ज्वेलर्स शेजारी सिन्नर येथे शुक्रवार दि ६ मार्च पासून शुभारंभ केला असून त्याचे भव्य असे उदघाटन परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत व जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले असून याप्रसंगी प्रमुख प[पाहुणे म्हणून सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख नगरसेवक शुभम वारुंगसे मनीषा गवळी माजी नगरसेवक सोमनाथ पावशे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे आदींसह असंख्य ग्राहक वर्ग नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार व सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते अस्सल आणि हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे दिसणारे 24 कॅरेट सोन्याचे फॉर्मिंग केलेले दागिने, टेम्पल ज्वेलरी, मॅट फिनिश ज्वेलरी, रजवाडी ज्वेलरी, जापनीज मोत्याचे दागिने, अमेरिकन डायमंड ज्वेलरी,अँटिक ज्वेलरी अशा अनेक प्रकारात पन्नास हजारहून अधिक नवनवीन डिझाईन चे दागिने अशोक काका एक ग्राम गोल्ड मध्ये तयार केले जातात. या सर्व दागिन्यांचे उत्पादन ते स्वतः करतात त्यामुळे होलसेल दरात ग्राहकांना दागिने दिले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात अशोक काका एक ग्राम गोल्ड च्या दागिन्यांना महिलांची प्रथम पसंती मिळत आहे. महाराष्ट्रात आणि राज्या बाहेर अशोक काका एक ग्राम गोल्ड च्या पन्नासहून अधिक फ्रॅंचाईजी शाखा आहेत.त्यातीलच सिन्नर शाखेच्या नवीन जागेत स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाले याबाबत आयोजकांनी एससीएन न्यूजच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानत दुकानातील ऑफर्सचा लाभ घेण्याचे आवाहन केले एससीएन न्यूजसाठी समाधान आव्हाड #sinnarnews #sinnar #nashiknews #sinnarbatmya #trendingnews #rajkaran #politics #education #viralvideo #bjp #congress #shivsenaubt #shivsenashinde #rashtrvadisharadpawar #rashtrvadiajitpawar #rashtrvadi #shivsena #mns #raajthakre #uddhavthakre #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #manikraavkokate #rajabhauvaje #simantinikokate #udaysangle #jayantavhad #rohitpawar #dhanajaymundhe #manikraavsabha #rajabhauvajesabha #rajabhauwajesabha #vidhansabhnivadnuk #vidhansabha #ladkibahinyojna #prachar #sinnrvidhansabha2024 #vidhansabha2024 #takedgat #sinnrshahr #chaganbhujbal #narharijhirval #swami#udaysangle #rajabhauwaje #sinnar #nashik #nashikcity #sharadpawar #supriyasule #rashtrawadi #congress #shivsena #uddhavthackeray #trendingreels #reelsfeelit#jitendraavhad