У нас вы можете посмотреть бесплатно Rajya Sabha Election | शरद पवार यांच्या नावाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध? वरुण सरदेसाई काय म्हणाले? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना UBT) आणि शरद पवार (NCP-SP) यांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीकडे सध्या केवळ एकच जागा निवडून आणण्याइतपत संख्याबळ असल्याने, ही जागा कोणाला मिळणार? यावरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (UBT) नेते वरुण सरदेसाई यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, "शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण राज्यसभेच्या जागेवर आमचा हक्क आहे आणि आम्ही आमचा दावा सोडणार नाही.". या वादात आदित्य ठाकरे यांनी मविआच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चा अधिकच रंगली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी मिळणार की नवा चेहरा येणार? पहा हा विशेष रिपोर्ट The tenure of seven Rajya Sabha MPs from Maharashtra is set to end on April 2, 2026. This includes Priyanka Chaturvedi (Shiv Sena UBT) and Sharad Pawar (NCP-SP). At present, the Maha Vikas Aghadi (MVA) has the numbers to secure only one seat, leading to a political tussle over who will be nominated. Shiv Sena (UBT) leader Varun Sardesai has clearly stated his party’s position. He said, “Sharad Pawar is a senior and respected leader, but the Rajya Sabha seat is our rightful claim and we will not give up our demand.” The controversy has intensified further after Aaditya Thackeray skipped the MVA meeting, sparking fresh speculation. Will Priyanka Chaturvedi get another term, or will a new face be nominated? Watch this special report for more details. #VarunSardesai #RajyaSabha #ShivSenaUBT #SharadPawar #MVA #MaharashtraPolitics #PriyankaChaturvedi #UddhavThackeray #NCP #MarathiNews #PoliticalWar #RPT0262 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.