У нас вы можете посмотреть бесплатно कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शीरा कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | परफेक्ट शिरा बनवण्यासाठी 5 टिप्स | Shira Recipe आज Sarita's Kitchen मध्ये आपण बनवतोय गोडाचा शिरा, गुढीपाडवा च्या मुहूर्तावर आपण saritas kitchen च्या नवीन किचन मध्ये पहिली रेसिपी शूट केली ती म्हणजे शीरा. शिरा बनवताना कधी कधी शिरा चिकट होतो, रवा कच्चा लागतो, पाण्याचा अंदाज चुकतो असे बरेच चुका होतात. त्यासाठी आज आपण या 5 महत्वाच्या टिप्स वापरून परफेक्ट गोडाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत | प्रसादाचा शिरा रेसिपी, गोडाचा शिरा रेसिपी जवळपास समान पद्धतीने बनवला जातो फक्त प्रमाण थोडे बदलते. रोजच्या नाष्टा मध्ये शीरा बनवायचा असेल तर सांगितलेल्या 5-6 टिप्स वापरल्या तर उत्तम न चुकता कापसा सारखं मऊसूत गोडाचा शिरा परफेक्ट प्रमाणात बनवण्याची योग्य पद्धत | Aaj saritas kitchen madhye aapan banavatoy mausut prasadacha shira recipe, godacha shira recipe, suji ka Halawa recipe, perfect godacha shira banavnyasathi mi kahi 5-6 imp tips vaparun banava shira, perfect hoil | mausut danedar shira साहित्य बारीक रवा 1 वाटी पाणी 3 वाट्या ( जाड रवा असेल तर साडेतीन वाट्या पाणी घ्या) तूप अर्धी वाटी साखर 1 वाटी काजू व बेदाणे वेलची पावडर 1/2 tsp कापसासारखामऊसूतगोडाचाशिरा #जिभेवरविरघळलेलगोडाचाशिरा #गोडाचाशिरारेसिपी #prasadachashira #godachashirarecipe #saritaskitchenprasadachashira #shirarecipe #sujikahalwa #halwarecipe #perfectgodachashira #mouthmeltinhsujihalwa #saritashomenlifestyle नमस्कार, नवीन किचन मध्ये पहिला पदार्थ गोडाचा शिरा, रेसीपी सोबत नवीन किचन कसे वाटले comments मध्ये नक्की सांगा.. जो topic पहायचा त्या time वर क्लिक करा Introduction 00:00 रवा कसा भाजावा 1:00 पाण्याचे प्रमाण 2:40 साखरेचे प्रमाण 3:34 महत्वपूर्ण टिप्स 4:35 धन्यवाद