У нас вы можете посмотреть бесплатно संग हा सद्गुरु तुमचा.| नामधारकांच्या जीवनातील आल्हाददायक क्षण | Sang ha Satguru Tumcha | GuruPurnima или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हेच मागणे देवा सदा घडो तुमची सेवा... क्षणाक्षणास आम्हास हवा संग हा सद्गुरु तुमचा🙏 #jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #PralhadWamanraoPai गुरुपौर्णिमा म्हणजे सदगुरु शिष्याच्या नात्याचा सण. सद्गुरू हे आपल्याला वेळोवेळी जीवनाच्या विविध टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन करून, ज्ञान देऊन शिष्याला जीवन युद्धात तारत असतात, शिष्याचे जीवन सुखी, आंनद करीत असतात. त्यामुळे वास्तविक सर्वच दिवस सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करावी व सदैव त्यांच्या ऋणातच रहावे. || गुरु तेथे ज्ञान | ज्ञानी आत्मदर्शन || || दर्शनी समाधान | आधी जैसे || ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सदगुरू महिमा सांगितला आहे. ‘राजविद्या राजगुह्यं’ याचा अर्थ हे सदगुरूंकडूनच शिकून घे, असा आहे. आपल्या ज्ञानातून सद्गुरू ऱ्या देवाची व सुखाची ओळख सतसाधकाला करून देतात. सदगुरुवांचोनी सापडेना सोय| धरावे ते पाय आधी आधी || शाब्दे परेची निष्णात अशा आपल्या सद्गुरूंनी शुद्ध ज्ञान देऊन नमधारकांचा व साधकांचा उद्धार केला. अनेक जन्माचे पुण्य म्हणून आपल्याला सद्गुरू श्री वामनराव पै लाभले. जीवन खऱ्या अर्थाने सुखी करण्याचे ज्ञान देणाऱ्या आपल्या सद्गुरूंच्या आपण कितीही जन्म घेतले तरी ऋणातच राहू. Click here to view the entire playlist of GuruPurnima Mahotsav 2020: • गुरुपौर्णिमा (कृतज्ञता दिन) महोत्सव २०२० Subscribe our channel at https://www.youtube.com/JeevanvidyaMi... Like us on Facebook: / jeevanvidya Follow us on: / jeevanvidya Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO... Find us on: http://www.jeevanvidya.org/