У нас вы можете посмотреть бесплатно 🍅मार्च-एप्रिल टोमॅटो लागवड किती करावी? | दुष्काळी वर्षात शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला🍅 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏 मी उमेश जानराव, शुभम अॅग्रो चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलो आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे व अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी: ✔️ एप्रिल महिन्यात टोमॅटो बाजारभाव किती राहू शकतात? ✔️ मार्च-एप्रिलमध्ये किती एकर टोमॅटो लागवड करावी? ✔️ कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड करावी? ✔️ कोणत्या भागात लागवड टाळावी? ✔️ कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घ्यावे? ✔️ कोणत्या भागाला जास्त बाजार फायदा मिळेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा 👉 चॅनल सबस्क्राईब करा 👉 आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा शुभम अॅग्रो – शेतकऱ्यांसाठी विश्वासाचं व्यासपीठ 🌱 #Tomato2026 #टोमॅटो_बाजारभाव #TomatoPriceForecast #MarchAprilTomato #दुष्काळ_शेती #ElNinoEffect #TomatoFarming #ShubhamAgro #शुभमअॅग्रो #भाजीपाला_शेती #MarketUpdate #FarmerGuidance