У нас вы можете посмотреть бесплатно Waharrr Mazya Sonya - Official Video - व्वारं माझ्या सोन्या - चंदन कांबळे - खडाजंगी लोकगीत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Waharrr Mazya Sonya - New Marathi Song - Official Video - व्वारं माझ्या सोन्या - चंदन कांबळे - खडाजंगी लोकगीत - Sumeet Music @SumeetMusic Singer - Chandan Kamble & Rakhi Chure Music/Lyrics - Chandan Kamble Thought - Nitin Thorat Presents - Hareram Kamble Special Thanks - Rani Chandan Video Credits: Lead artist : Nayan Jadhav, Zeba shaikh Camera/editing/ direction team : Manthan Entertainment Makeup : Ashok Purabia Production head : sagar sapane Asst. Production : Chinmay Rajpurkar Drone : Sachin kale Production Head:Kamlesh Rupwate Production Manager: Suraj jadhav, Tushar Pekhale, Sushant Jadhav, Pappu Godse, Samadhan Sangle Co-Artist Girls 1.Bhumi jadhav 2.Dhanshree Rajole 3.Nidhi shirsaat 4.Anjali Dapse 5.Payal Shinde 6.Palak Singh 7.Abhilasha Bhalerao 8.Monika Khairnar Boy's: 1.Prem jadhav 2.Rutik dhivare 3.Mahesh Marsale 4.Vicky Sonawane 5.Avesh Shaikh 6.Shiva Jatale 7.Rutik Jadhav 8.Rajaratan Dongardive 9.Shubam Bagul 10.Bhavesh Jagtap 11.Ganesh Jadhav 12.Vaibhav Telgote 13.Bhushan Salve Location: Set's in the village Manegaon,Nashik 8999332706 Stay: Godawari Hotel Musalgaon MIDC,Sinnar.. Costume: Linear Dreppery Sangamner , Shraddha COSTUME Special Thanks: Anil Rupwate, Ashok Rupwate, Dipak Rupwate Song Lyrics: व्वार माझ्या सोन्या अन यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या तू जिवलग जीवाची राणी व्वार माझ्या सोन्या तुझ्याविना गं नाही कोणी व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या यह गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या तुझ्याविना मला जमना गं व्हयं की कशात मन हे रमना गं हं असा तू आपरुक किराणा गं अगं बया बघून मन काय भरणा गं ....... तुझ्याविना मला जमना गं अगं बया कशात मन हे रमना गं हं असा तू आपरुक किराणा गं अहा बघून मन काय भरणा गं एक नंबर सात पडद्याच्या आत तू बच्चा व्वार माझ्या सोन्या आता होउदे काय बी लोच्चा व्वार माझ्या सोन्या अन यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या हे देखूणपणाची घडण गं हं तुझा बांधा रेखीव जडण गं अगं हा बया तुझ्या कुणीबी प्रेमात पडणं गं बरं तुझ्यासाठी मी कुठं बी नडण गं खरं का काय हं लई व्हतंय अगं तू देखूणपणाची घडण गं हं तुझा बांधा रेखीव घडण गं हं तुझ्या कुणीबी प्रेमात पडणं गं अगं बया तुझ्यासाठी मी कुठं बी नडण गं काय सांगता अन तू यहा र माझा काजू व्वार माझ्या सोन्या अन नको र बाळा लाजू व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या जवा खरं तू मला बी पटल गं हं जिवाची हाड हाडी फिटलं गं बरं मन लई मनाला नटलं गं खरंच अन आपसूक नातं जुटल गं हं ..... जवा खरं तू मला बी पटल गं बोल की जिवाची हाड हाडी फिटलं गं तर तर मन लई मनाला नटलं गं नाहीतर काय अन आपसूक नातं जुटल गं खरं हाय की मग आता तुझा माझा गाजा वाजा व्वार माझ्या सोन्या अगं चंदन तुझाच राजा व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या यहा गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या अन सोने गं माझे सोने व्वार माझ्या सोन्या अह सोन्या गं माझ्या मोन्या व्हयं व्हयं व्हयं रं माझ्या सोन्या यहा गं माझे सोने सोन्या रं माझ्या मोन्या अन अपरुक माझ्या लोण्या अर सोन्या माझ्या सोन्या अर देखण्या माझ्या वाण्या अर सोन्या रं माझ्या सोन्या अर निर्मळ खळखळ पाण्या हे गुणाच्या माझ्या सोन्या Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co. ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on Youtube, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack ⬇️ Download the MP3's from our Official Website : http://bit.ly/2zNlNE2