У нас вы можете посмотреть бесплатно Ravi shastri visited shirdi sai temple | क्रिकेटपटू रवी शात्री शिर्डीत साई चरणी लीन | ICC Cricketer или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ravi shastri visited shirdi sai temple | क्रिकेटपटू रवी शात्री शिर्डीत साई चरणी लीन | ICC Cricketer shirdi cricketer ravi shastri indian cricket team IPL Cricketers IPL Match Mumbai Indian Ravi shastri indian cricketer Ravi shastri expresses happiness after taking blessings of shirdi sai baba says cricket might change but sai darshan happiness will never change. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डीमध्ये साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. क्रिकेट मध्ये अनेक बदल होतील, मात्र साईबाबांच्या दर्शनाचा आनंद कधीही बदलत नाही. मी जगभरात जिथे जातो तिथे साईभक्त भेटतात. हा बाबांचा महिमाच असल्याचे गौरवास्पद उद्गार रवी शास्त्री यांनी शिर्डीत साई दर्शना नंतर काढले. यावेळी रवी शास्त्री यांच्या सोबत उद्योगपती गौतम सिंघानिया देखिल साई दर्शनासाठी आले होते.. दोघं निस्सीम साईभक्त असून एकत्रित त्यांनी साई बाबा समाधीच दर्शन घेतलय. आपण क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने जगभरातील विविध देशांमध्ये फिरतो. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने साईभक्त भेटतात. साईबाबांचा महिमा जगभरात असून मलादेखील शिर्डीत येऊन दर्शन केल्यानंतर समाधान मिळतं. क्रिकेटमध्ये अनेक बदल होतील, खेळाडू बदलतील मात्र साई दर्शनाचा आनंद बदलणार नाही असं रवी शास्त्री यांनी म्हटलं. #sp24taas #ravishastri #indiancricket #ipl2025 #indiancricketer #ravishastriinterview #shirdi #saibaba #shirdinews #shirdiupdate