У нас вы можете посмотреть бесплатно जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर..?Journey of Success, संवाद कौशल्य,C:- Communication или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"ब्रह्ममुहूर्ताचे अद्भूत रहस्य"या कोर्स साठी Admission घेण्यासाठी हि link वापरा https://vcccc.courses.store/233561?ut... Download Sanjyot Vaidya life Coach app from Play Store http://on-app.in/app/home?orgCode=vcc... #sanjyotvaidya #संवादकौशल्य #Communicationskill #Sanjyot #atozofsuccess #यश #यशस्वी #lawofattraction #यशस्वीहोण्यासाठीकायकरावे #यशस्वी होण्याचे मार्ग #संवाद #जीवनातयशस्वीकसंहोतायेईल #भाषाकौशल्य #प्रभावीव्यक्तिमत्व #प्रभावीभाषण #communication आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची इच्छा असते. यशस्वी उद्योजक व्हायच असतं. पण जीवनात यशस्वी होणे म्हणजे नक्की काय? यश कसे मिळवता येईल? यशस्वी होण्यासाठी नेमके काय करावे? हे समजत नाही.मग आपली Complaint सुरू होते Law of Attraction आपल्यासाठी काम नाही करत. आपल्या मनात आपण ठरवलेले ध्येय उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे होय. पण असं अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही ध्येय ठरवतात पण ते पूर्ण होत नाही. यामागे नक्की काय कारण असेल? आपण यशस्वी का होत नाही? याचा फार विचार करत बसण्यापेक्षा, आपण यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करायला हवा. यशस्वी होण्याचे कोणते मार्ग आहेत ते बघितलं पाहिजे. आपल्याला जीवनात आलेले अपयश हेच सिद्ध करते एक तर आपण योग्य प्रयत्न केलेले नाही. किंवा आपली धरसोड करण्याची वृत्ती असेल. आणि यश होण्यासाठीचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्याची यशोगाथा वाचा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय केले? कोणता मार्ग अवलंबला? याचा बारकाईने अभ्यास करा. रातोरात कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी कष्ट करावे लागणार आहे. आणि यासाठी महत्त्वाचा गुण हवा तो म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे गेलात तरी आपण डगमगणार नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार आहे. तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कारणे सांगत बसू नका. आपल्या ध्येयाकडे सातत्याने मार्गक्रमण करत रहा. ध्येय तुमच्यापासून कधीच दूर नसेल. आपण आपले ध्येय मिळवाल. अल्पसंतुष्ट असण्याची वृत्ती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. उलट आपली महत्त्वाकांक्षा वाढवा. आपल्या क्षमतांचा विकास करा. संवाद कौशल्य वाढवा. लोकांवर आपल्या वाक्चातुर्याने छाप पाडायची असेल तर Communication Skill विकसित करा. स्वतःवर विश्र्वास ठेवा. आपल्या क्षमतांचा विकास करा. देवावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा आपल्याला सर्व संकटांमधून बाहेर पडण्याची हिम्मत देत असते. खरेपणा व विश्र्वास हिच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. Positive Attitude ठेवा. नेहमी सकारात्मक रहा. Action घ्या. Perfect वेळ येण्याची वाट पहात न बसता कृतिशील बना. आपल्या Way of Being बद्दल जागरूक रहा फक्त लोकांना दाखवण्यासाठी एक व प्रत्यक्ष वेगळच असं दुटप्पी वागण आपल्याला संकटात घेऊन जाऊ शकतं. आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. चला तर मग A to Z of Success शिकण्यासाठी तयार व्हा. We are on The Journey of Success with Sanjyot Vaidya. A to Z of Success A:- • आयुष्यात यशस्वी व्हायचयं?हा Video नक्की बघ... B:- • यशस्वी होण्यासाठी काय करावं? खरेपणा व विश्... C:- • जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर..?Journey of... D:- • तुम्हाला यशात शिखर गाठायचयं तर दृढनिश्चय क... E:- • प्रभावीव्यक्ती कसे बनाल?नितिमुल्य,श्रम, क्... F:- • कोणत्याही परिस्थितीत मनोबल टिकवाल!गुरूंवर ... G:- • आयुष्यात चमत्कार बघायचेत?Video नक्की बघा.क... H:- • यशस्वी लोक नक्की कसे वागतात? जाणून घ्या यश...