У нас вы можете посмотреть бесплатно प्रसादच्या रुपाने माझा आनंद मला परत एकदा भेटला - अरुणा गडकरी | Dharmaveer | Anand Dighe | Prasad Oak или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' या चित्रपटाचा टीझर आणि गाणी प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा नुकताच संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. या संगीत प्रकाशन सोहळ्याला चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या रुपात हजेरी लावली. त्यावेळेस प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून सर्वजण थक्क झाले, तर काही जणांचे अश्रू अनावर झाले. या सोहळ्याला आनंद दिघे यांची सख्खी बहीण अरुणा गडकरी याही उपस्थित होत्या. त्यावेळेस प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून त्यांचा अनुभव काय होता? पाहा... Voice: Vedashree Tamhane Connect with us on Website: https://kalakrutimedia.com/ Facebook: / kalakrutimedia Twitter: / kalakrutimedia Instagram: / kalakrutimedia Email: info@kalakrutimedia.com