У нас вы можете посмотреть бесплатно 🐂🔥खुला पहिला गट काशिद समुद्र किनारा बैलगाडी शर्यत *** kashid bech bailgada Race Free 1st Round🐂🔥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#नांदगावसमुद्रकिनाराबैलगाडीशर्यत #nandgavbechbailgadaisharyat #raigadbailgadasharyat #bailgadasharyat #महाराष्ट्रबैलगाडाशर्यत #maharashtrabailgadasharyat #nandgaonbech #बैलगाडाशर्यत #Bailgada#Sharyat #pandharinathphadkeबैलशर्यतमहाराष्ट्र #pandhariphadkesong #बैलगाडा #BailPola #शर्यत#महाराष्ट्र#बैलगाडा#शर्यत#bail#बैल#शर्यत#महाराष्ट्र#pandari#sheet#phadke#bailgada#sharyat#song#पंढरीशेठ#फडके#बैलगाडा#शर्यत#गाणी#pandhari#sheth#phadke#शर्यत#बैल#बैलगाडी#शर्यत#sharyat#song#बैलगाडी#शर्यती#बैलगाडा#शर्यतबैल#शर्यत#pandhari#phadke#बैलाची#शर्यत#pandharinath#phadke#बैलांच्या#शर्यती#pandharinath#phadke#bailgada#sharyat#गाड्या#वरली#बंदी#हटवा#sonali#bhoir#sharyat#बैल#शर्यत#बैल#bail#sharyat#बैलगाडा#bailanchi#sharyat#bailgada#sharyat#बैलांची#शर्यत#bailgada#sharyat#bailgada#sharyat#whatsapp#status#gadya#varali#bandi#hatva#dj#song#बैलाची#गाणी#pandhari#phadke#sharyat#पंढरी#फडके#bull#race#sharyat#status#व्हिडिओ#शर्यत#बैल#बिनजोड#शर्यत#बिनजोड#खिल्लार#खिल्लार#बैल#खिल्लार#महाराष्ट्राची#शान#शेतकरी#शेतकऱ्याची#परंपरा#गाडामालक#khillar#khillar#maharashtrachi#shan#bail#binjod#sharyat#छकडेवाला#छकडेस्वार#बैलगाडा#शर्यत#शामीगोंडा#चिखलगुट्टा#बैलगाडा#शर्यत#रायगड#बैलगाडा#शर्यत#अलिबाग#बैलगाडा#संघटना#अखिल#भारतीय# महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला बंदी आहे. तसेच बंदीच्या काळात कुठेही बैलगाडा शर्यतीच आयोजन केले जात नाही. आपल्या चॅनेल वर दाखवण्यात येणाऱ्या शर्यतीच्या व्हिडिओ ह्या शर्यतीला कायदेशीर मान्यता असलेल्या काळातल्या असून तसेच बैलांच्या "तालीमी" सराव च्या व्हिडिओ असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये . बंदीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शर्यत घेतली जात नाही याची दक्षता घ्यावी. व्हिडिओ बनवताना किंवा विडिओ मध्ये दाखवणाऱ्या बैलांचा किंवा इतर प्राण्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ केला जात नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आपल्या चॅनेल चा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा की बंदी च्या काळात महाराष्ट्राची 400 वर्षापूर्वीची संस्कृती असलेली बैलगाडा शर्यत आज बंद आहे तसेच महाराष्ट्रातील बैलांच्या जाती बंदी असल्या मुळे नष्ट होत आहेत , शेतकऱ्याचा जिवाभावाचा खेळ आज बंद पडला आहे तरी ही आपली संस्कृती अशीच टिकून राहावी आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शर्यतीचा आंनद घेता यावा हाच आमचा उद्देश आहे. विडिओ आवडली तर नक्की "LIKE" 👍करा तसेच व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया कळविण्यासाठी खाली "COMMENT" ✍️करा आणि अश्याच काही नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या (BAILGADA SHARYAT) बैलगाडा शर्यत या YouTube चॅनेल ला "Subscribe" करा आणि "BELL" 🔔चा बटण दाबायला विसरू नका. बैलगाडा म्हणजे काय ??? बैलगाडा म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली महाराष्ट्राची परंपरा. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालत असे. कधी दोन बैलगाडी मध्ये होणारी शर्यत,कधी सेकंद मध्ये कमी वेळात मैदान पार करणारी बैलजोडी , कधी फायनल च मैदान , कधी शामिगोंडा , कधी शंकरपट तर कधी गाडा , कधी छकडी शर्यत , तर कधी बिनजोड शर्यत , कधी चिखलगुट्टा तर कधी नांगरणी शर्यत अश्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीत बैलगाडा शर्यत होत असते. "महाराष्ट्राची ओळख असणारी बैलगाडा शर्यत" महाराष्ट्रातील गावांच्या जत्रा, यात्रा चालू असताना .. आमच्या यात्रेची प्रमुख शान म्हणजे बैलगाडा शर्यत हा पारंपरिक संस्कृती, खेळ जिथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतो. कोणत्याही प्रकारची हानी न होता तो चालत असे. पण गेल्या काही वर्षांपासून आमच्या यात्रेची शान बैलगाडा बंद आहे . शेतकरी ज्याला आपल्या मुलाप्रमाणे समजतो तोच त्याच्या मालकांसाठी पोटासाठी पळत असतो काहीतरी पैसे मिळावे आणि शेतकऱ्याच घर चालावं हाच त्या मागचा उद्देश. शेतकरी त्याची मुलासारखी काळजी घेऊन सांभाळ करतो. पण शहरात कुत्री घरात संभाळनाऱ्या प्राणी मित्रांना (PETA संघटना) काय माहित खरी प्राण्यांची काळजी कशी घेतात. ती काळजी घेतात फक्त शेतकरी. तीच खरी प्राण्याची मुलाप्रमाणे काळजी घेतो. आपल्या पळण्याने मालकाला घरखर्च चालणार म्हणून पळत असतो. आणि आता तेच बंद आहे म्हणून यात्रा असून नसल्यासारखी झाली आहे. आम्ही खूप आतुरतेने हि बंद झालेली बैलगाडा शर्यत चालू होण्याची वाट बघत आहे.