У нас вы можете посмотреть бесплатно तपोभूमीच्या रक्षणासाठी शेतकरी सज्ज; १० फेब्रुवारीला मुंबईत धडक!| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚩 भामचंद्र डोंगर वाचवा - चलो आझाद मैदान! 🚩 सप्रेम नमस्कार, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रघुनाथ दादा पाटील यांनी भामचंद्र डोंगराच्या अतिक्रमणाविरोधात आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर अत्यंत परखड विचार मांडले आहेत. या बैठकीतील महत्त्वाचा संदेश खालीलप्रमाणे आहे: ✅ प्रमुख मुद्दे: निसर्गचक्र आणि शेती: वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निसर्गचक्र बदलले असून अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा फटका बसून शेतकरी अडचणीत आला आहे. ऐतिहासिक वारसा: आपली संस्कृती आणि किल्ले (रायगड, अजिंठा-वेरूळ) हे यंत्रयुगाच्या आधी उभारले गेले आहेत, जे आजही अभिमानाने उभे आहेत. पर्यावरण रक्षणाचा लढा: मुंबईतील गिरीश राऊत आणि मधुसूदन महाराज यांच्यासोबत भंडारा , भामचंद्र मुक्ती संघर्षात आता शेतकरी संघटनाही या लढ्यात सक्रिय उतरली आहे. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र: हा लढा केवळ डोंगर वाचवण्यासाठी नसून शेतकऱ्याचा आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेती वाचवण्यासाठी आहे. 📍 पुढील नियोजित आंदोलन: दिनांक: १० फेब्रुवारी ठिकाण: आझाद मैदान, मुंबई. सोबत या बैठकीचा व्हिडिओ जोडला आहे, तो सर्वांनी आवर्जून पहावा आणि जास्तीत जास्त शेतकरी व वारकरी बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचवावा. चला, आपली तपोभूमी आणि निसर्ग वाचवण्यासाठी एक होऊया!