У нас вы можете посмотреть бесплатно अगरवुड हे जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड/ज्यांच्यासमोर सोने हिऱ्यांची किंमत काहीच नाही/Agarwood Trees или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अगरवुड -हे झाड आपल्याला एकायला नवीन असेल तर त्याच्या उपयोग आपण हजारो वर्षांपासून करत आलो आहोत. अगरबत्ती, उदबत्ती हे नाव अगरिया वृक्षापासून पडले आहे. अगरवुड पासूनच उद, दूध तयार केले जातात देवपूजेत व धार्मिक कार्यक्रमात उद्व अगरबत्ती अथवा उदबत्ती हे अविभाज्य घटक असतात. त्यामुळे अगर वूड ही रोजच्या वापरातील वनस्पती आहे. अगरवुड च्या वनस्पतीची तीन भाग उपयोगात आणले जातात.1) पाने,२)साल,३) आतला गाभा अगर उड च्या पानापासून प्रचंड औषधी बनले जातात, ग्रीन टी, ग्रीन कॉफी, फुड्स लिमितेड, टॉनिक, उत्साहवर्धक इत्यादी औषधे तयार केली जातात. अगरवूड च्या आतल्या गाभ्या पासून अत्यंत महागडी सुगंधी तेले, अत्तरे, सेंट, परफ्युम, कॉस्मेटिक तयार केली जातात. Agarwood च्या वरती सालीपासून सुगंधी, औषधी तेले, उद, धूप, वाईन, औषधे अशी बारा प्रकारची उत्पादने घेतली जातात. अगरवुड च्या सर्वच उत्पादनांना फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अरब कंट्री युरोपियन देश अमेरिकन देशात तसेच जगातील इतर 122 देशात ही उत्पादने वापरली जातात. अगरवुड ची पाने, लाकूड, तसेच आतला गाभा यापासून कॅन्सर, एड्स, अल्झायमर, मेंदू विकार, हृदयविकार, मधुमेह, संधिवात, अशा अनेक प्रकारच्या व्याधी व औषधे तयार केली जातात. भारतातील 9100 पेक्षा जास्त कंपन्या Agarwood पासून 500 पेक्षा जास्त उत्पादने तयार करतात व या कंपन्या बाहेरील देशातून अगरवुड आयात करतात. त्यांना आपल्याच देशात गरूडची पाने, लाकूड व गाभा मिळू लागल्यास,आपल्या देशातील शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा फायदा होईल व जास्तीत जास्त शेतकरी बांधव आत्मनिर्भर होतील. #आत्मनिर्भर शेतकरी अभियान# *वनशेती लागवड गरुड वृक्ष •पहिले एक ते पाच वर्षे तुमचे अंतर पिक घेता येईल •अगरवुड सर्व प्रकारच्या जमिनीत येते (फक्त पाच फुटावर खडक नसावा) •अगरवुड ला मुबलक पाणी लागते •अगर उड हे जंगली वनस्पती असून 45 डिग्री तापमानात देखील तग धरते •अगरवूड ची करार पद्धतीने लागवड •अगरवूडला कोणतीही कीड रोगराई लागत नाही •अगरवूड ला कोणतीही जनावरे खात नाहीत •अगरवुड ची लागवड जून ते मार्च पर्यंत करता येते •अगरवूडला रासायनिक खते अजिबात चालत नाहीत •अगरवुड ची ४ ते ५वर्षापासून वाढलेले पाने व साल विकल्या जातात. •अगर वूडला ४ते ५वर्षापासून फंगल ट्रीटमेंट करावी लागते •अगर वूड पासून निघणारे तेल हे नऊ ते बारा वर्षी काढता येते •अगर वूड च्या पानाला व सालीला खूप मागणी आहे त्यामुळे भावही चांगला आहे •अगरवुड पासून निघणारा तेलाला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे •तृप्ती हरबल कंपनीकडून संपूर्ण मार्गदर्शन व खरेदी व विक्री करण्याची संपूर्ण हमी •अतिवृष्टी झाली तरी अगर उडला काही फरक पडत नाही. Trupti Herbal Agro and Biotechnology (OPC)Private Limited. संपर्क :;पुणे ऑफिस, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स २रा मजला ऑफिस नंबर 207/पुणे सातारा रोड, D MART आणि होटेल सौरभ समोर, पुणे 41 10 37. मो.9370345817. 9822004012 औरंगाबाद ऑफिस- 9028959372