У нас вы можете посмотреть бесплатно अफलातून भाषण असा सरपंच पुन्हा होणे शक्य नाही। आदर्श सरपंच। भास्कर पेरे पाटील incredible nation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आदर्श गाव पाटोदा जिल्हा औरंगाबाद सरपंच भास्करराव पेरे पाटील औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले. भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा! खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. आणि सर्वाना share अवश्य करा. आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा आणखी व्हिडिओ आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा. • कोणत्याच मंत्र्याच्या गावचा इतका विका... 30 लाख लोकांनी पाहिलेला व्हिडिओ • भास्करराव पेरे पाटील पाटोदा। सरपंच अस... 20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे • अवसान घातकी राजकारणा पेक्षा ह्यांना म... आजचे अवसान घातकी राजकारण पाहता जनतेला हा मुख्यमंत्री मान्य आहे.