У нас вы можете посмотреть бесплатно Sing after me - Prarthana Khara to Ekachi Dharma खरा तो एकची धर्म или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Khara to Ekachi Dharma खरा तो एकची धर्म == खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे ===== Credits: Vocals: Vaijayanti Patil Music Director: Omkar Patil Visuals: Govind Patil Lyrics: Shri Sane Guruji == Listening to the Guru and repeating by ear (श्रुती/Shruti) enabled our ancestors to pass down knowledge through generations. We’ve re-composed these songs for you to repeat after me, making memorization easier. Sing along three times a day for 21 days, and you’ll know this song by heart for life. Share your experience in the comments! गुरुंचे ऐकून (श्रुती) त्यांची पुनरावृत्ती केल्याने अचूक पाठांतर होते. असेच आपल्या पूर्वजांनी ज्ञान पिढ्यानपिढ्या पास केले. आम्ही ही गाणी/आरत्या/श्लोक पुन्हा रचली आहेत, ज्यामुळे तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणू शकता आणि सहज लक्षात ठेवू शकता. दररोज तीन वेळा गा, २१ दिवसांनी हे गाणं तुम्हाला आयुष्यभरासाठी पाठ होईल. आपल्या अनुभव शेअर करा कमेंट बॉक्स मधे!