• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच . скачать в хорошем качестве

या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच . 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच . в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच . или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच . в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .

👑👑🥭🥭🥭🥭👑👑 आंबा लागवड समस्या व उपाय 🥭 संपूर्ण माहीती लेख : ४ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 Rahul Khairmode Vlogs Youtube channel ची लिंक    / @rahulkhairmodevlogs2604   आंबा लागवड विषयक माहीतीसाठी आपल्या लोकप्रिय चॅनेलला Subscribe करा आजचा विषय आंबा लागवड पूर्व तयारी 🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 जमीनीची लागवड पूर्व मशागत व पूर्व नियोजन 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 लेख क्रमांक १ : जमीनीची निवड कशी करावी ? लेख क्रमांक २ : पाणी व्यवस्थापन पूर्व नियोजन लेख क्रमांक ३ : आंबा लागवड कधी करावी ? वरील तीनही लेख काळजीपूर्वक वाचावेत . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 आंबा लागवड योग्य जमीन व पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा लागवडीतील पुढील महत्वाचा टप्पा असतो ; तो म्हणजे : उपलब्ध असलेली जमीन लागवडीसाठी तयार करणे . 🌳🥭 पूर्वतयारी 🥭🌳 काय करावे १) लागवडी खाली आणावयाची जमीन उंच सखल किंवा मंद अथवा तीव्र उताराची असल्यास जेसीबी किंवा ट्रॅक्टर च्या सहाय्याने प्रथम पूर्ण सपाट करुन घ्यावे. जमीन क्षेत्र डोंगराळ असल्यास जेसीबी च्या साहाय्याने क्षेत्र बंडिंग करुन घ्यावे व पायऱ्या पायऱ्यांचे प्लोट करुन घ्यावेत. सपाट क्षेत्रात वर्गीय पध्दतीने किंवा नियोजित लागवड प्रकारानुसार योग्य अंतराने लागवड करणे खूपच फायद्याचे ठरते. २)जमीनीतील मोठे दगड तसेच खुरटी झुडपे व इतर मोठी असणारी झाडे मुळासकट काढावीत. ३) तदनंतर लागवड करण्यापूर्वी जमीन ट्रॅक्टर च्या सहाय्याने खोलवर नांगरावी .(किमान दिड फुटापर्यंत) ४) नांगरलेली जमीन किमान महिनाभर उन्हात चांगली तापवुन नंतर रोटाव्हेटर च्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करुन घ्यावी ; असे केल्याने तण मरुन जातात व जमीनीत असणाऱ्या अपायकारक किडी व बुरशी यांचा नायनाट होतो नंतर ट्रॅक्टर च्या ब्लेड ने जमीन समतल/सपाट करुन घ्यावी. ५) आपण ज्या लागवडप्रकारानुसार आंबा लागवड करणार आहोत ; पारंपरिक आंबा लागवड ३३×३३ फुट (वर्गीय पध्दत) सघन आंबा लागवड १५×१५ फुट / १२×१५ फुट /१०×१५ फुट / ८ ×१५ फुट . यापैकी किंवा इतर अंतराने अती सघन आंबा लागवड ३×१४ फुट /४×१५ फुट / ६×१५फुट /५ × १० फुट . यापैकी किंवा इतर अंतराने . 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 सर्वात चांगली लागवड कोणती ? या विषयी अधिक मार्गदर्शन पुढील लेखात नक्की करणार आहे . ज्या ही योग्य अंतराने आपण लागवड करणार आहात त्या अंतराने फक्की किंवा राखेने प्रत्येक रोपाची जागा मीटर टेप ने मोजून मार्किंग करुन घ्यावी. ६) नंतर नियोजित जागेवर ३×३×३ फुट अंतराने खड्डे काढून घ्यावे. ७) आपण खड्डे न काढता जेसीबी च्या सहायाने चर काढणार असाल तर ३ फुट रुंद व ३ फुट खोल चर काढून घ्यावी . ८) जमीन अती मुरमाड व कठीण दगडाची असल्यास खड्डा किंवा चर अधिक खोल काढलेली फायद्याची ठरते. ९) परागीभवनासाठी आपण शेवगा किंवा इतर आंबा प्रजातींची १०% लागवड करावी .शेवगा किंवा फुलझाडे यांची लागवड आंबा लागवडीच्या आतील भागात नकरता ती बांधावर किंवा आपल्या क्षेत्राच्या चतुर्सीमेने किमान ५ फुट अंतर सोडुन करावी . १०)आपण आपल्या आमराईत शेतघर किंवा फार्म हाउस बांधणार असाल तर ती जागाही निश्चित करुन घ्यावी .तसेच बागेत प्रवेश करण्यासाठी व वाहन येण्याजाण्यासाठी रस्ता सोडावा . या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुपारी किंवा नारळाची झाडे लावता येतात व बागेचे सौंदर्य वाढवुन उत्पन्न ही वाढवता येते . ११) पाण्याच्या शाश्वत स्त्रोतासाठी शेततळे किंवा पाण्याच्या पाईप /कनेक्शन /पाण्याच्या टाक्या यासाठीही जागा निर्धारीत करावी . १२) आपल्या क्षेत्रात कपोस्ट खत /गांडूळ खत प्रकल्प करणार असाल तर तीही जागा ठरवुन घ्यावी . १३) पाळीव व रानटी जनावरे व उपद्रवी घटकांपासुन बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेला तारेचे /बांधीव पक्के /दगडाचे कुंपण करुन घ्यावे . १४) वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्यास बागेतील झाडांची वाढ झाल्यानंतर इतर समस्या येण्यापेक्षा शेतघर /शेड बागेच्या एका कोपऱ्यात घ्यावे .तीथेच वीज जोडणी करावी . 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 लिंक : १) आंबा लागवड पूर्वतयारी    • आंबा लागवड करण्यापुर्वी करावयाची पूर्वतयार...   (Vedio No .68) २) परागीभवन व बागेच्या संरक्षणासाठी करावयाची पूर्व तयारी    • आंबा लागवड कशी करावी ? भाग 70 पऱगीभवन व बा...   (Video No.70) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मार्गदर्शक आणि आपला शेतकरी बांधव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री.राहुल खैरमोडे सर पाटण(सातारा) Contact No. 8855900300 8888782253(whatsapp) Email Id: [email protected] अत्यंत महत्वाचे : ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा . 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 एक Like तो बनती है ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी Plz Like the video 👍👍👍👍👍👍👍👍👍    / @rahulkhairmodevlogs2604  

Comments
  • नवीन आंबा लागवड - हिवाळी खत व्यवस्थापन 1 год назад
    नवीन आंबा लागवड - हिवाळी खत व्यवस्थापन
    Опубликовано: 1 год назад
  • आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी? संपूर्ण माहीती-झाडाचे वय ३ वर्षे आम कि कटाइ .Prunning mango 4 года назад
    आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी? संपूर्ण माहीती-झाडाचे वय ३ वर्षे आम कि कटाइ .Prunning mango
    Опубликовано: 4 года назад
  • आंबा लागवड करण्यापूर्वी एकदा हा व्हिडीओ बघायलाच हवा. पूर्ण प्रात्यक्षिक. 2 месяца назад
    आंबा लागवड करण्यापूर्वी एकदा हा व्हिडीओ बघायलाच हवा. पूर्ण प्रात्यक्षिक.
    Опубликовано: 2 месяца назад
  • उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन 1 год назад
    उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
    Опубликовано: 1 год назад
  • कल्टार न वापरता आंबा पिक, अल्प खर्च, दर्जेदार पिक -डिंक्या, गुच्छा तसेच मर रोग विरहित बाग-9822571755 7 месяцев назад
    कल्टार न वापरता आंबा पिक, अल्प खर्च, दर्जेदार पिक -डिंक्या, गुच्छा तसेच मर रोग विरहित बाग-9822571755
    Опубликовано: 7 месяцев назад
  • ⚡️ Гиперзвуковой удар по Киеву || Зеленский «ответил» Путину 5 часов назад
    ⚡️ Гиперзвуковой удар по Киеву || Зеленский «ответил» Путину
    Опубликовано: 5 часов назад
  • सेंद्रिय आंबा लागवड व्यवस्थापन | आंबा शेतीतून केली आर्थिक क्रांती | #organickatta #organicmango 1 год назад
    सेंद्रिय आंबा लागवड व्यवस्थापन | आंबा शेतीतून केली आर्थिक क्रांती | #organickatta #organicmango
    Опубликовано: 1 год назад
  • √साऊथ आफ्रिका तंत्रज्ञान #केशर आंबा लागवड,रोपांची माहिती,विक्रमी उत्पादन,Early Harvesting Technology 4 года назад
    √साऊथ आफ्रिका तंत्रज्ञान #केशर आंबा लागवड,रोपांची माहिती,विक्रमी उत्पादन,Early Harvesting Technology
    Опубликовано: 4 года назад
  • आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न. 3 года назад
    आंबा लागवड करण्याचा विचार आहे? एकदा नक्की बघा. संपूर्ण माहिती. कमी जमिनीत लाखोंचे उत्पन्न.
    Опубликовано: 3 года назад
  • अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागांचे पाणी व्यवस्थापन. Irrigation to UHD Mango Plantation 3 года назад
    अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागांचे पाणी व्यवस्थापन. Irrigation to UHD Mango Plantation
    Опубликовано: 3 года назад
  • नारळ लागवड/naral laagvad Coconut plantation 5 лет назад
    नारळ लागवड/naral laagvad Coconut plantation
    Опубликовано: 5 лет назад
  • आंबा लागवड | योग्य अंतर | योग्य पद्धत | फायदे, तोटे | पारंपारिक, घन/अतिघन लागवड | High Density Mango 7 месяцев назад
    आंबा लागवड | योग्य अंतर | योग्य पद्धत | फायदे, तोटे | पारंपारिक, घन/अतिघन लागवड | High Density Mango
    Опубликовано: 7 месяцев назад
  • केशर आंबा लागवड ते लवकर फळ‌ काढणीसाठी हे करा सम्पूर्ण माहीती 3 года назад
    केशर आंबा लागवड ते लवकर फळ‌ काढणीसाठी हे करा सम्पूर्ण माहीती
    Опубликовано: 3 года назад
  • Бумеранг вернулся быстро! Объясни нам, Путин, почему без света не Киев, а Подмосковье? 16 часов назад
    Бумеранг вернулся быстро! Объясни нам, Путин, почему без света не Киев, а Подмосковье?
    Опубликовано: 16 часов назад
  • केशर आंबा ६ एकरात 3000 झाडे डोके चक्रावणारे अर्थशास्त्र 2 года назад
    केशर आंबा ६ एकरात 3000 झाडे डोके चक्रावणारे अर्थशास्त्र
    Опубликовано: 2 года назад
  • Сельскохозяйственные инструменты, изобретения и хитрости, которые вам не хотят показывать 10 дней назад
    Сельскохозяйственные инструменты, изобретения и хитрости, которые вам не хотят показывать
    Опубликовано: 10 дней назад
  • Organic आंबा शेतीत क्रांती! 14 एकर केशर आंबा, शेतकऱ्याचं यश बघून तुम्ही थक्क व्हाल | mango farming 7 месяцев назад
    Organic आंबा शेतीत क्रांती! 14 एकर केशर आंबा, शेतकऱ्याचं यश बघून तुम्ही थक्क व्हाल | mango farming
    Опубликовано: 7 месяцев назад
  • सिंदू आंबा,वर्षातून 2 वेळेस फळ,पेपर व ब्लेडच्या पाना सारखी कोय, काळ तिखटची फवारणी,mango_farm,sindu 6 месяцев назад
    सिंदू आंबा,वर्षातून 2 वेळेस फळ,पेपर व ब्लेडच्या पाना सारखी कोय, काळ तिखटची फवारणी,mango_farm,sindu
    Опубликовано: 6 месяцев назад
  • नावीन्यपूर्ण पध्दती -आंबा लागवड पूर्वतयारी खड्डा कसा काढावा व कसा भरावा ? आंबा लागवड भाग क्रमांक ८४ 4 года назад
    नावीन्यपूर्ण पध्दती -आंबा लागवड पूर्वतयारी खड्डा कसा काढावा व कसा भरावा ? आंबा लागवड भाग क्रमांक ८४
    Опубликовано: 4 года назад
  • आंबा लागवड कशी करावी ? 8855900300 नवीन पालवी व झाडाची योग्य वेळी छाटणी आंबा बाग व्यवस्थापन भाग ४७ 5 лет назад
    आंबा लागवड कशी करावी ? 8855900300 नवीन पालवी व झाडाची योग्य वेळी छाटणी आंबा बाग व्यवस्थापन भाग ४७
    Опубликовано: 5 лет назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5