У нас вы можете посмотреть бесплатно # सारखं भरलेल्या वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आल्यास # डाळ # वांग # रेसिपी नक्की ट्राय करा. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🥰poojarecipe@1234🥰 चमचमीत डाळ वांग रेसिपी बघूयात. साहित्य: पावशेर वांगे, एक वाटी तुरीची डाळ, एक वाटी शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे लाल चटणी, अर्धा चमचा हळद, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट, मीठ चवीनुसार. कृती: अगोदर आपण वांगे बारीक कट करून घेऊयात स्वच्छ पाण्याने वांगे धुऊन घ्यायचे आता आपण कढई गॅसवर ठेवूयात त्यामध्ये टाकूया तेल तेल गरम झाल्यानंतर टाकुयात महूरी छान आपली तडतडलेली आहे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेऊया टाकून तेलामध्ये छान घेऊयात परतून आता टाकूयात लाल चटणी हळद मीठ चवीनुसार घेऊ छान मिक्स करून आता टाकूयात वांगे वांगे पण तेलामध्ये छान दोन मिनिट वाफवून घ्यायचे झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर झाकण काढून थोडेसे टाकूयात पाणी पाणी गदगद झाल्यानंतर एक वाटी टाकूया शेंगदाण्याचा कूट दोन मिनिट मंद आचेवर वांग्याच्या भाजीला होऊ देऊत दोन मिनिटानंतर चमचमीत झणझणीत रसरशीत वांग्याची भाजी झालेली आहे आपली तयार. टिप्स : वांगे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे म्हणजे वांग्याचा रंग काळा होत नाही पांढराच राहतो #poojarecipe #food #cooking #indianrecipes #food