У нас вы можете посмотреть бесплатно २५० वर्षे जुन्या घरासह हवी तेवढी जागा विनामोबदला | Big Land Without a Single Rupee | Part 1 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मंडळी नमस्कार. आज मोठ्या अंतरानंतर आपल्यासमोर कोकणातील एक खमंग असा विषय घेऊन येत आहे. जमिनींचे वाद आपल्या कोणासाठीच नवीन नव्हेत. यात सर्वात जास्त वाद तर घरातल्याघरात भावंडांच्यात असतात. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द या गावातील सरदेसाई कुटुंबियांनी केलेल्या या कार्यातून मात्र अनेकांच्या भुवया उंचावतील. खरोखरच कलियुगात अशी माणसे आहेत म्हणून समाजव्यवस्था टिकून आहे. पुणे स्थित श्री. माधव व श्री. वसंत या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबीयांनी समाजसाठी केलेले समर्पण हे निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. हा वीडियो पाहून तुम्हालाही त्यांचे अभिनंदन करावेसे वाटेल तेव्हा प्रतिक्रिया लिहून नक्की व्यक्त व्हा. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा वीडियो पोहचवून सरदेसाई कुटुंबियांची ही दानत सर्वदूर पसरुदे. भाग २ लवकरच येत आहे ❤️ #kokan #ratnagiri #sardesai #veravali #konkan #kokani #konkani #landforsale #investment #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली