У нас вы можете посмотреть бесплатно मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 👋 MH-TET Mission 2026 अंतर्गत आयोजित 'आरंभ 1.0' या विशेष सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये मानसशास्त्र (Psychology) हा विषय अत्यंत निर्णायक असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा पाया म्हणजेच 'मानसशास्त्र: स्वरूप व व्याप्ती' या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? मानसशास्त्र म्हणजे काय? (व्याख्या आणि अर्थ) मानसशास्त्राचे बदलत गेलेले स्वरूप (आत्मा, मन, चेतना ते वर्तन). मानसशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यासाची क्षेत्रे. TET परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आणि संभाव्य प्रश्न. 👨🏫 मार्गदर्शक: श्री नेताजी माने सर. (TET, NET, SET पात्र अनुभवी मार्गदर्शक) 🚀 आमच्या नवीन बॅचबद्दल: 'आरंभ 1.0' ही नवीन बॅच 15 मार्च पासून सुरू होत आहे. जर तुम्हाला TET परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा! 📍 प्रवेश मर्यादित आहेत! 📞 संपर्क (Contact for Admission): 9422733987 8446321732