У нас вы можете посмотреть бесплатно Top 10 - नॉन स्टॉप स्वामी समर्थ गाणी 🙏 Swami Samarth Songs | सकाळची स्वामी भक्तिगीते или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेला हा खास Top 10 नॉन-स्टॉप स्वामी समर्थ भक्तिगीतांचा संग्रह आहे. 🙏 या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांची कृपा, श्रद्धा आणि आत्मशांती अनुभवायला मिळणारी सकाळसाठी उपयुक्त अशी भक्तिगीते सादर केली आहेत. 👉 Like करा, Share करा आणि Subscribe करा – दररोज नवीन मराठी भक्तिगीते ऐकण्यासाठी. / @जयश्रीस्वामीसमर्थमहाराज 🕉️ या भक्तीमय संग्रहामध्ये: 1. निःशंक होई रे मना - 00:00 2. श्वासात स्वामी ध्यासात स्वामी - 07:18 3. नाही जन्म नाही नाम - स्वामी स्तवन - 10:28 4. ओढ अक्कलकोटची स्वामी दर्शनाची - 15:17 5. स्वामी कालभैरवाष्टक - 18:03 6. समर्थ तुझ्याविण प्रार्थू कुणाला - स्वामी अष्टक - 22:32 7. श्री स्वामी समर्थ आरती - 28:19 8. श्री स्वामी समर्थ जप - 38:30 9. स्वामी नामस्मरण - 53:18 10. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे - 1:13:30 #SwamiSamarth #स्वामीसमर्थ #SwamiSamarthSongs #SwamiBhakti #SwamiBhajan #NonStopBhakti #Top10Bhajans #MorningBhakti #सकाळचीभक्तिगीते #MarathiBhakti #BhaktiGeet #DevotionalSongs #IndianDevotional #SpiritualMusic #BhaktiVibes #DailyPrayer #NaamSmaran #SwamiKrupa #PositiveEnergy #PeacefulBhajans #MarathiDevotional #BhaktiJukebox #TempleMusic #DevotionalVideo #swamisamarthmaharaj स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा, भक्तीभाव आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. हे भजन सकाळची पूजा, ध्यान, संध्या आरती व भक्ती साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ✨ “श्री स्वामी समर्थ” नामजप केल्याने जीवनात शांतता व समाधान प्राप्त होते.