У нас вы можете посмотреть бесплатно गीता अध्याय १ श्लोक ४, ५, ६ | पांडवांचे १८ महारथी | दुर्योधनाची भीती | शत्रूची ताकद ओळखली नाही तर ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दुर्योधन पहिल्यांदाच पांडवांच्या ताकदीला शब्दात मान्य करतो. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात, तो पांडवांच्या सेनेतील १८ महारथी योद्ध्यांची नावे घेतो — जे त्याच्या मते भीम आणि अर्जुनांच्या शौर्याशी समतुल्य आहेत. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत: ✔ पांडवांचे १८ महारथी कोण होते? ✔ ‘महारथ’ म्हणजे नेमकं काय? ✔ अस्त्र आणि शस्त्र यातील फरक ✔ दुर्योधन कृष्णाचे नाव का घेत नाही? ✔ आणि ही एक चूक कशी ठरली निर्णायक? गीतेत इथे फक्त युद्धाची माहिती नाही, तर नेतृत्व, निर्णयशक्ती आणि भ्रम यावर खोल संदेश आहे. Sanatan MetaMind मध्ये, आपण भगवद्गीतेचे श्लोक केवळ वाचत नाही, तर त्यामागचा गूढ अर्थ आधुनिक मनासाठी उलगडतो. 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. जय श्रीकृष्ण 🕉️