У нас вы можете посмотреть бесплатно LIVE | Rohit Pawar यांनी दिल्लीत Sunil Tatkare, Praful Patel यांचं नाव घेत कोणते आरोप केले? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
LIVE : Rohit Pawar यांनी दिल्लीत Sunil Tatkare, Praful Patel यांचं नाव घेत काय केले आरोप? रोहित पवारांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यातला प्रमुख मुद्दा होता की अजितदादा कोणाबरोबर मीटिंगसाठी थांबले होते. त्यांना उशीर का झाला? अजितदादांना जर उशीर झाला नसता तर ते रात्रीच पुण्याला निघाले असते आणि तिथून ते सभेसाठी गेले असते. पण तिथे त्यांना एक नेता भेटायला आला असं रोहित पवार म्हटले त्यानंतर मात्र आज त्यांनी दिल्लीत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेलांसाह नरेश अरोरांचा उल्लेख करत काही गोष्टी अधिक स्प्षट केल्या. काय घडलं दिल्लीत? #SunilTatkare #PrafulPatel #RohitPawar #NareshArora #Ajitpawar 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.