У нас вы можете посмотреть бесплатно Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव गेल्यावर 💔 | Radu Nako Janu Jiv Gelyavar | Kaveri Ghangale или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Official Video | रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Radu Nko Janu Majha Jiv Gelyavar | Kaveri Ghangale गायिका - राणी मस्के संगीत - कुलदीप सचिन निर्माता - मंगल जाधव दिग्दर्शक - कुलदीप जाधव कलाकार - कावेरी घंगाळे , कुलदीप जाधव , पूजा लवटे DOP , एडिटिग - ऋषिकेश वारभोग ड्रोन - गणेश लावंड सहदिग्दर्शक - अशोक तरटे स्टोरी - कुलदीप जाधव Vocal Dubbing - दिक्षा भिसे गीत - साजन बेंद्रे Top Songs : • माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka... • Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल... • Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल... • Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग... • Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ... • Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G... • तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh... • Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात... • Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज... • Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ... विशेष सहकार्य - सचिन जाधव , बापू जाधव , मुकेश वाघे रेकॉर्डिंग - SK STAR Recording Studio Instagram I'd Follow Now 👇 https://www.instagram.com/kuldip_sk?i... https://www.instagram.com/sk_star_mus... तुझं नव्हतं खरं प्रेम तू खेळलीस गेम सांग काय मिळालं तुला धोका दिल्यावर रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .....( ध्रु ) तुझ्यासमोर दिली नाही किंमत कुणाला तूच देशील धोका नव्हतं वाटलं मनाला आता पुरे झाला खेळ गेली निघून वेळ तुझ्या दारातून माझं प्रीत निघाल्यावर रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 1 कधी आता माझा तू विचार करायचा नाही तू रडता माझ्या प्रेमाला अर्थ उरायचा नाही शेवटची माझी घटका मी केली तुझी सुटका विरहाच्या अश्रूत माझी काया न्हाहल्यावर रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 2 लांबून तू पाहशील मला न्हेता न्हेता फक्त फोटो पाहशील माझी आठवण येता जो धोका कुणी देतो त्याला पश्चाताप होतो गाणं ह्या साजनच कानावरती आल्यावर रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 3