У нас вы можете посмотреть бесплатно देवगडचा आठवडे बाजार |शुक्रवारचा बाजार| देवगड बाजार पेठ | मार्केटला जाताना काय पहिले ?| Devgad Market или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार, " मी भाग्यश्री " 😊तुम्हां सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार 🙏. माझ्या चॅनेलवर मी रेसिपी, ट्रॅव्हलvlogs आणि रुटीन शेअर करते. रेसिपीबद्दल बोलाल तर मी काही शेफ नाही किंवा किचन संदर्भातले काही शिक्षण घेतले नाही, पण मी माझी आई व सासुआई यांच्या कडून जे काही शिकली ( शिकतेय )किंवा जे काही अनुभव घेतले ( घेतेय ) शिवाय ज्या रिसिपी सोप्या, चविष्ठ आणि अप्रतिम अश्या आहेत त्या मी इथे तुमच्या पुढे सादर करते. मला व माझ्या कुटुंबाला फिरायला खूप आवडते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते तिकडची माहिती व अनुभव देखील शेअर करते. आपल्या सर्वांचा पाठिंबा व प्रेम असच मिळत राहील तर मलाही माझे अनुभव शेअर करताना खूप आनंद होईल. त्यासाठी माझ्या चॅनेलला सब्स्कराईब करा, लाइक करा आणि हो शेअर कराला विसरू नका. धन्यवाद " मी भाग्यश्री " #Devgadtourism #आठवड्याचाबाजार #kokanvlogs #Devgad #kokan #kokantrip #travelvlog #कोकणातीलघर #tipsandtricks #मराठीरेसिपी #Trendingrecipe #maharashtrianpadarth #MeBhagyashri #Marathiyoutuber#foodblogger #simpleanddelicious Devgad Travelvlogs part 1 • कोकणातील सुंदर घर | Devgad Trip | जिथे नजर... 🔅माझी फेसबुक लिंक / bhas.kitchen.travel.vlogs 🔅माझी इंस्टाग्राम लिंक https://www.instagram.com/bhaskitchen... 🔅माझा ई-मेल id Bhagyashreegidh@gmail.com 🔅 मस्त खां स्वस्थ राहा 🔅