У нас вы можете посмотреть бесплатно Lodha Builder is Cheater ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये मी माझ्या स्वतःच्या फ्लॅट संदर्भातील एक महत्त्वाचा प्रश्न मांडत आहे: 👉 Builder कडून फ्लॅट घेतल्यानंतर Society कधी Maintenance मागू शकते? 👉 Agreement मध्ये Initial Period असेल तर Society लगेच चार्ज करू शकते का? 👉 Society Formation झाल्यावर जुना Agreement रद्द होतो का? 👉 Surplus / Deficit कारण देऊन Maintenance लावणे कायदेशीर आहे का? या व्हिडिओमध्ये मी खालील मुद्दे सोप्या भाषेत समजावले आहेत: • Agreement for Sale मधील clauses • Initial Period म्हणजे काय • Society handover नंतर जबाबदारी कोणाची • MOFA व Maharashtra Co-operative Society Act काय सांगतो • Builder vs Society responsibility • Flat Owners ने काय काळजी घ्यावी ⚠️ हा व्हिडिओ सर्व Flat Buyers, Society Members आणि Home Buyers साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही: नवीन घर घेतलं असेल Maintenance dispute मध्ये असाल Builder किंवा Society कडून confusion होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.