У нас вы можете посмотреть бесплатно स्वामींचे भक्तिमय गाणी आणि भजन l स्वामी शक्ती संग्रह | तारक मंत्र, आरती, स्तवन, गुरु भक्ती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
PaRa Music Presents स्वामींचे भक्तिमय गाणी आणि भजन l स्वामी शक्ती संग्रह | तारक मंत्र, आरती, स्तवन, गुरु भक्ती #swami 💫 Tracklist: 00:00 तारक मंत्र 03:54 परीक्षा नको पाहू स्वामी 07:47 श्री स्वामी समर्थ आरती 12:26 श्री स्वामी समर्थ स्तवन 16:26 श्री स्वामी समर्थ मंत्र 23:26 जय जय स्वामी समर्थ 47:31 स्वामी समर्था माझी आई 54:29 स्वामी अष्टोत्तरशत नामावली Lyrics: निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविना काळ ही नाणी त्याला परलोकीही ना भिती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाचि भितोसी भय हे पळु दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडिती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 घरगुती पूजा, गुरुवार-बुधवार भक्ती, ध्यान आणि जपासाठी अत्यंत उपयुक्त भजन संग्रह Subscribe करा आणि दत्तगुरूंच्या दिव्य भक्तीगीतांचा आनंद घ्या! #स्वामीसमर्थ #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीभक्ती #अक्कलकोटस्वामी #स्वामीमहाराज #SwamiSamarth