У нас вы можете посмотреть бесплатно Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्ष आणि समाजाचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन याबद्दल जाणून घेऊया! हा संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी आपल्याबरोबर आहेत पियुष दळवी (Transman) आणि यशश्री कुलकर्णी (Transwoman). अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In today's episode, we aim to understand the Trans community. What does transgender mean? What physical and mental changes do Transmen and Transwomen go through? What is the process of transformation? What are sexual orientation and gender identity? Can one choose to identify as male or female? What is the difference between the Hijra community and the transgender community? What myths exist about the community? Do transgender individuals get jobs? What could be the approach towards marriage? Let’s explore the struggles of transgender individuals and society's perspective towards them. To help us understand this sensitive and important topic better, we have with us Piyush Dalvi (Transman) and Yashashri Kulkarni (Transwoman). #AmukTamuk #Khuspus #pridemonth #LGBTQIA #MarathiPodcast आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Piyush Dalvi (Transman) & Yahashri Kulkarni (Transwoman). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/0qv0... #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 04:34 - What is transgender 09:01 - Difference between homosexual and transgender 10:19 - Gender identity and sexual orientation 17:09 - What is transwoman 18:46 - Transition process 34:37 - Psychological understanding behind transgender 42:11 - Myths about transgender 48:41 - Physical and mental impact of transition 58:47 - Importance of family support 01:07:16 - Physical and mental issues of transgender 01:13:43 - Social acceptance of transgender