У нас вы можете посмотреть бесплатно घरीच चिवडा मसाला बनवून, ऑर्डरसाठी १ किलो प्रमाणात पुणेरी लक्ष्मी नारायण चिवडा | 1 Kilo Poha Chivada или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ दिवाळी फराळ मध्ये सर्वांचा आवडता म्हणजे चिवडा, तसे तर चिवडा बऱ्याच प्रकारे बनवला जातो भाजक्या पोह्याचा चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, कोल्हापुरी भडंग, महालक्ष्मी चिवडा आणि बरेच प्रकार बनवले जातात. या आधी आपण 1 किलो प्रमाणात पातळ पोह्याचा चिवडा बनवला होतात, पोहे आकासु नयेत म्हणून बऱ्याच टिप्स सांगितले आहेत, तसेच कोल्हापुरी भडंग घरीच मसाला बनवून कशी करायची तेल पहिले होते. बऱ्याच प्रकारे चिवडा बनवला आहे, तुम्ही दिवाळी फराळ orders घेत असाल तरी त्याला उपयोगी व्हावे म्हणून मी 1 किलो चिवड्याचे प्रमाण दिले आहे. खाली लिंक्स आहेत पाहिऊ शकता. आज आपण घरीच चिवडा मसाला बनवून आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत पुणेरी स्पेशल लक्ष्मी नारायण चिवडा कसा बनवायचा ते पाहुयात. इथे मी ½ किलो पोहे वापरुन 1 किलो चिवडा बनवतो आहे. 1 किलो पुणेरी चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – • दगडी पोहे / जाडे पोहे ½ किलो (500 ग्राम्स ) / 5 वाट्या • शेंगदाणे 200 ग्राम्स / दीड वाटी • सुके खोबरे 50-70 ग्राम्स / 1 वाटी • फुटाण्याची डाळ 50 ग्राम्स / 1 वाटी • लसूण 25-30 पाकळ्या • हिरवी मिरची 15-16 • कढीपत्ता 40-50 पाने • बेदाणे 40-50 • बदाम 20-25 • काजू पाकळ्या 20-25 चिवडा मसाला – • धने 2 tsp • कच्ची बडीशेप 2 tsp • जिरे 1.5 tsp • साखर 1 tsp • लिंबू सत्व 2 चिमटी • हिंग ½ tsp • हळद ½ tsp • मिरची पावडर 1.5 tsp • मीठ चवीनुसार तडक्यासाठी • तेल 4-5 tbsp • तयार मसाला • पीठ साखर 3-4 tbsp Today we are going to make puneri special Lakshmi Narayan Chivada with 1kg measurements. Here I am preparing chivda with ½ kilo pohe and other ingredients. If you want to make it for Diwali Faral orders you can make it as I have shared gram measurements to make perfect 1 kilo chivada and perfect recipe of chivada masala. Homemade chivada masala recipe. There are variety of chivda, like patal pohyacha chivada, bhajakya pohyacha chivada, kolhapuri bhadang chivada, Lakshmi Narayan chivda, jadya pohyacha chivda, and many more. Try this puneri special chivada recipe. The chivada masala we are making, it gives tangy taste to the chivada. Ingredients needed to make 1 Kilo Puneri Lakshmi Narayan Chivada – • Dagadi pohe / thick pohe ½ kilo (500 grams ) / 4 cups • Peanuts 200 grams / 1.5 cups • Dry coconut 50 – 75 grams / 1 cup • Puffed chana daal 50 grams / 1 cup • Raisins 40-50 • Cashew 20-25 • Almonds 20-25 • Garlic cloves 25-30 • Green chillies 15-16 • Curry leaves 40-50 leaves For chivda masala • Coriander seeds 2 tsp • Fennel seeds 2 tsp • Cumin seeds 1.5 tsp • Sugar 1 tsp • Citric acid 2 pinch (1/4 tsp) • Turmeric ½ tsp • Hing ½ tsp • Red chilly pw 2 tsp • Salt to taste For tempering • Oil 5 tbsp • Ready chivada masala • Powdered sugar 3-4 tbsp सरिताज किचन च्या प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी - ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi • ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी ... सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo • सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वाप... दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu • दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर ल... ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe • 1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाक... 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi • 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसख... या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ • या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत... या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली • या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंप... या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात न विरघळणारी खुसखुशीत भाजणीची चकली बनवा • या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात ... अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही • अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या ... 1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू • 1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रम... Seond Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?searc... Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial Follow Us on FaceBook - / 100053861679165 For collaboration enquiries – [email protected] #1kilochivadarecipe #1/2kilopohyachachivada #ardhakilopohechivada #1kilopramanatchivadarecipe #patalpohyanchachivada #bhajakyapohyanchachivada #saritaskitchen #shev #chakali #bhajanichichakali #saritaskitchenchivada #diwalifaralchivadarecipe #chivadarecipemarathi #chivadainmarathi #१किलोप्रमाणातचिवडा #चिवडारेसिपीमराठी #saritasकिचनदिवाळीरेसिपीज #अर्धाकिलोपोहेचिवडा