У нас вы можете посмотреть бесплатно दत्त दत्त बोल, स्वर - कामिनी, गीत - प्रकाश गिरडकर सर तळोधी बा.जिल्हा चंद्रपूर (महाराष्ट्र) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दत्त दत्त बोल, ( चाल : वादा न तोड ) दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल दत्त नाम जगी अनमोल तू भक्तीत डोल, दत्त दत्त बोल //ध्रुव// दत्त नामाविना जीवन हे व्यर्थ दत्त नाम जपूनी साधू परमार्थ दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //१// दत्ताच्या चरणाशी मिळती धाम चारी दत्तनाम संसारी, आहे सुखकारी दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //२// दत्त नामाचा गजर करू या दत्त नाम स्मरू या रे भवसागर तरू या दत्त दत्त बोल, दत्त दत्त बोल //३// ___________________________________ गीतकार - श्री. प्रकाश उरकुडा गिरडकर मू.पो. तलोधी ( बाळापूर ) ता. नागभिड जिल्हा. चंद्रपूर ( महाराष्ट्र राज्य ) मो. नंबर - ७४९९९३०११८ ==================================== कुणाला माझी भजने स्वतःच्या चॅनेलवर टाकायची असतील तर माझी काहीही हरकत नाही. त्यात गीतकार म्हणून माझा उल्लेख करावा. हीच विनंती. ===================================== श्री. गुरुदत्तांची मराठी व हिन्दी दत्त भजने ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे . ही अगदी नवीन भजने आहेत.त्यांचा प्रसार करण्यास सहकार्य करावे हीच विनंती.