У нас вы можете посмотреть бесплатно Congress Hanumant Pawar : पुण्यात प्रवक्त्याच्या मारहाणीची इनसाईड स्टोरी, Tushar Damgude मुंबई Takवर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुण्यातील स्वारगेट परिसरातील मित्र मंडळ चौकात काँग्रेस ( Pune ) पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार ( hanumant pawar congress ) यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्ते तुषार दामगुडे ( Tushar Damgude ) यांनी बंदुकीने धमकावले आणि हल्ला केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्ते स्वारगेट पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासगळ्यात ज्यांनी मारहाण केली ते तुषार दामगुडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. हे नक्की कशामुळे केलं हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे Pune मध्ये काँग्रेसचे प्रवक्ते Hanumant Pawar यांना मारहाण, नक्की काय घडलं? | BJP #punenews #congress #hanumantpawar #tushardamgude #maharashtrapolitics #marathinews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.