У нас вы можете посмотреть бесплатно 84 खेड्यांची अधिपती 🔥श्री देवी भराडी 🔥 चाळा देवस्थान कोकणातील एक जागृत देवस्थान 🔥 चौके ता.मालवण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
84 खेड्यांची अधिपती श्री देवी भराडी चाळा देवस्थान कोकणातील एक जागृत देवस्थान चौके तालुका.मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे चौके गाव या गावात अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. या गावाला श्रीदेवी भराडी आईचा आशीर्वाद लाभला आहे. नवसाला पावणारी देवी अशी या मातेची ख्याती आहे. त्याशिवाय संलग्न चाळा देवस्थान सुद्धा आहे. जे अतिशय जागृत असे आहे. देवी भराडी मातेचा इतिहास या ब्लॉग द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे काही नवस असतील तर या भराडी मातेला नक्की नवस करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ही भराडी माता व तिथे असलेला चाळा संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय तिथले मानकरी यांचा मोबाईल नंबर देत आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास त्यांना फोनद्वारे संपर्क करावा. श्री. संतोष गावडे दादा 091587 92991 श्री. बी. जी गावडे दादा 087665 18499 श्री. गावडे गुरुजी काका 086986 45243 श्री. संदीप गावडे दादा 080807 83108 यांना संपर्क करा आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......