У нас вы можете посмотреть бесплатно Saspade Satara Crime : Saspade च्या Arya Chavan चा जीव खरच वाचला असता का ?| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#satara #sataranews Saspade Satara Crime : Saspade च्या Arya Chavan चा जीव खरच वाचला असता का ?| आर्या.. १३ वर्षाची चिमुकली.. सातवीत शिकणारी.. पण तिच्या वाट्याला हे अस काही येईल याची तिला देखिल कल्पना नव्हती.. एक भारतीय म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बाप म्हणून, एक काका , एक मामा म्हणून आज आपण सपशेल हरलोय.. याशिवाय न्याययवस्था आणि पोलीस प्रशासन व्यवस्था म्हणून तर आपल्याला पक्का धोबीपछाडच मिळालाय.. एक आरोपी ज्याने याआधीही २०१५ १६ एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होत.. ज्याच्यावर पोक्सोची केस सुद्धा झाली होती.. त्या दिव्यांग मुलीचा काही दिवसांनी संशयित मृत्यू सुद्धा झाला होता.. त्या जुन्या प्रकरणाचा सखोल तपास करण गरजेचं होत.. पण तो तपास का झाला नाही ? याच्या खोलात आपण नको जाऊयात.. पण आज एका चिमुरडीला या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे.. त्या आरोपीने पुन्हा एकदा या १३ वर्षाच्या पोरीला आपल शिकार बनवल आणि तिला जीवानीशी ठार केल.. साताऱ्यामधल सासपडे गाव आज न्यायव्यवस्थेला आक्रोश करून न्याय मागतय.. पण खरच तेंव्हा त्या आरोपिला सोडला नसता तर आज आर्या वाचली असती का ? नेमक चुकल कुणाच ? सगळच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.. satara saspade crime news, satara saspade village crime, satara saspade, satara crime, satara saspade news, satara crime department, satara crime news, satara crime city, saspade crime news, satara saspade news today, satara crime news today, satara saspade arya chavhan case, satara latest crime news, satara crime fake account, satara cyber crime news today, saspade satara💥news, satara saspade news today live marathi, satara saspde news, maharashtra crime, marathi crime story, satara city, satara