У нас вы можете посмотреть бесплатно श्री कानिफनाथ महाराज कावड यात्रा Day 2 🔱 | साकेगाव येथे मुक्काम | कावडीधारकांसाठी अन्नदान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आमच्या कावड यात्रेचा दुसरा दिवस. दिवसभराचा प्रवास करून आम्ही सूत्रे फाटा, साकेगाव येथे मुक्काम केला. या ठिकाणी किरण पवार (कल्याण वाडीकर) यांनी सर्व कावडीधारकांना प्रेमाने उसाचा रस पाजून सेवा केली. तसेच आमचे मेहुणे अमोल चव्हाण यांच्या तर्फे सर्व कावडीधारकांसाठी अन्नदान करण्यात आले. अशी सेवा करणारे हात म्हणजे खऱ्या अर्थाने भक्तीची ताकद. त्यांच्या या प्रेमळ सेवेसाठी मनापासून आभार. थकलेले पाय… पण मन मात्र समाधानी. तर बोला… ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय! 🙏 मी आहे BANJARA PRADIP पुन्हा भेटू यात्रेच्या पुढच्या प्रवासात. 🙏 आमच्या चॅनेलवर तुम्हाला कावड यात्रा, धार्मिक यात्रा आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा 📤 Share करा 🔔 Channel Subscribe करा तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला पुढे अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. #कावडयात्रा #कानिफनाथ #मढीकानिफनाथ #banjarapradip #kavadyatra #maharashtrayatra Music: https://www.chosic.com... Summer Madness by Roa | https://roa-music.com Music promoted by https://www.chosic.com... Creative Commons CC BY 3.0 https://creativecommon...