У нас вы можете посмотреть бесплатно 1000 ₹ किलो विकल्या जाणाऱ्या काजू काढायला गेलो बागेत 🤩 आमची काजूची बाग 😍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
1000 ₹ किलो विकल्या जाणाऱ्या काजू काढायला गेलो बागेत 🤩 आमची काजूची बाग 😍 #kaju #kokan • अशाच नवनविन Video पाहण्यासाठी आणि घरबसल्या कोकण दर्शन घेण्यासाठी आपल्या नविन YouTube Chanel ला Subscribe नक्की करा..🔔 • मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन...🤩🌴 • Follow Me On Instagram & Facebook :- https://www.instagram.com/darshankhap... https://www.facebook.com/darshan.khap... • तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏🥰 आज आम्ही आमच्या काजूच्या बागेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी जाऊन आम्ही काजू काढलेल्या आणि हे काजू हे काजू घर एक हजार रुपये किलो मध्ये विकल्या जातात म्हणूनच कोकणी श्रीमंत कोकणी माणसं श्रीमंत का असतात या मागचे मोठे उदाहरण आहे कारण का 1000 रुपये किलो मध्ये विकली जाणारी काजू कोकणी माणसांच्या घरात असते म्हणजे कोकणी माणसांच्या सीजनलाही नेहमी जेवणात असते. अशा पद्धतीने तुम्ही झाडे लावून झाडांचे संगोपन केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला भविष्यात उत्पादन मिळेल आणि झाड सुद्धा पैसा मिळवून देऊ शकतात गावाला राहून आपण सुद्धा व्यवसाय करून झाडे लावून त्यापासून संपत्ती त्यापासून पैसा मिळवू शकतो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच आम्ही आमच्या काजूच्या बागेत गेलो आणि तिथून काजू काढून घेऊन आलो अर्ध्या काजूची आम्ही भाजी केलेली आणि त्याचबरोबर अर्ध्या काजू आता आम्ही विकणार आहोत आणि अर्ध्या काजूचे घर काढणार आहोत ते आम्हाला घर खाण्यासाठी उपयोग आला होतात. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. #konkan #kajuvlogs #kokanivlogger #kokaniyoutuber #kokanvlog #viral2026 #vlog2026 #kokankar #रानमेवा #kokanidarshan #kokani